खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन दिव्यांगांच्या योजनांचा फायदा
खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन सन २०२० मध्ये पदोन्नती घेणार्या शिक्षकांची शारीरिक तपासणी करुन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.
पदोन्नती घेतलेले काही…