अदानी उद्योग समूहाबद्दल चौकशी करण्यास संयुक्त संसदीय समिती नेमण्यास केंद्र सरकारचा नकार
देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणणार्या अदानी उद्योग समूहाबद्दल चौकशी करण्यास संयुक्त संसदीय समिती नेमण्यास केंद्र सरकार नकार देत असल्याने त्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरात सोमवार दि. १३ फेब्रुवारी रोजी जुने बस…