Browsing Tag

शैक्षणिक

व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हा कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी गोरक्षनाथ मदने

जागतिक पातळीवर पत्रकारांसाठी न्याय हक्कासाठी काम करणारी एकमेव संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया कार्यरत आहे. शासनाला पत्रकारांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पत्रकार आणि संघटनेने जागरूक असणे गरजे आहे.

अहमदनगरच्या खेळाडुंची इंदापुरात बाजी

अहमदनगर - शहरातील खेळाडुंनी इंदापुरात बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथे २७ व २८ जुलै रोजी झालेल्या सब ज्युनिअर राज्य कुराश अजिंक्यपद स्पर्धेत अहमदनगर जिल्हा कुराश असोसिएशनच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण, तीन रौप्य व पाच कास्यपदके…

सरगमचे अध्यक्ष राम शिंदे यांना “पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार”…

 भारतीय अभिजात संगीताचा प्रचार आणि प्रसार यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून देत असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल नगरमधील सरगमप्रेमी मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य व सांप्रत अध्यक्ष  राम शिंदे यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई…

नगरचे सी.ए. शंकर अंदानी यांना “ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र” जीवन गौरव पुरस्कार प्रदान

समाज कार्यात वाहून घेतलेल्या व धम्म विचारांचा प्रसार करुन निस्वार्थपणे योगदान देणार्‍या व्यक्तीला दरवर्षी कोल्हापूर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट सेक्युलर प्रोगेसिव्ह फ्रंट संस्थेच्या वतीने ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान…

गोरक्षनाथ सोनवणे गुरुजी यांना जीवन गौरव पुरस्कार…

शाहू ,फुले ,आंबेडकर, साठे ,कलाम, सामाजिक विचार मंचच्या वतीने लाखेफळ (ता. शेवगाव) येथे  गुरुजी "गोरक्षनाथ  मारुती सोनवणे" यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात…

केडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी….

केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. केडगाव हद्दीतील सर्व जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमाचे…

लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक…

तुकाराम अडसूळ यांना सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर : पुणे मेट्रो न्युज  तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव"  पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.  राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व…

दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप

शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेस आज गुरुवारपासून (दि.2 मार्च) सुरुवात झाली. भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अ.ए.सो.च्या भिंगार हायस्कूल मधील परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन व गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी…

पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गणित, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर महाविद्यालयाचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सोहेल सैय्यद यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद,…