विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना आवश्यक विविध परवानग्या विहित वेळेत मिळाव्यात, यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यांसह सर्व प्रकारच्या सभा, तहसील अंतर्गत सभा व रॅलीची परवानगी संबंधित पोलिस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त होणार आहेत. परवानगीसाठी अर्ज व डी-१ धान नमुन्यात अतिरिक्त माहिती, नगरपालिका, महानगरपालिकेचे जाहिरात लावण्याचे शुल्क व ना ले. हरकत दाखला, तसेच अनुसूची १६ आवश्यक आहे. सभेच्या ठिकाणी शहर मतदारसंघातील २४ हजार १९९ मतदारांची नावे दुबार, तिबार, चौकार च्या नोंदवली गेल्याची हरकत दाखल बल्या केली होती. मात्र, हरकतीवर त्यांनी १९९ कोणतेही पुरावे दिले नव्हते. केवळ रांची हरकत दाखल केली होती. त्यानंतर बाली त्यावर प्रांताधिकारी सुधीर पाटील ९९४ यांनी १५ दिवसांची मुदत देऊन बटीतकार व संबंधित मतदार अशा पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीकडून परवानगी देण्यात येणार आहे. परवानगीसाठीच्या अर्जासोबत खासगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र व महापालिका, नगरपालिकेची जागा असल्यास परवानगी शुल्क भरल्याचा पुरावा जोडावा लागणार आहे.खासगी जागेतील जाहिरात फलकावर प्रचार साहित्य लावण्याची परवानगी नगरपालिका महानगरपालिका, व ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जासोबत मालकाचे संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा परवाना शुल्क भरल्याचा पुरावा आवश्यक आहे.