पूजा खेडकरच्या आईला महाडमध्ये अटक
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी डॉ. पूजा दिलीप खेडकर यांच्या आई मनोरमा यांना, पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सकाळी महाड या ठिकाणहून अटक केली. त्या इंदुबाई ढाकणे हे नाव बदलून तेथील एका घरात लपून बसल्या होत्या. पूजा खेडकर प्रकरण गाजत असतानाच…