Browsing Tag

Ahemednagar

भंगारातून केंद्र सरकारला मिळाला 62.54 कोटी रुपयांचा महसूल

अहमदनगर : मेट्रो न्यूज नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्रालये  , विभागांमध्ये त्यांच्या सलग्न अधिनस्त कार्यालयांमधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आणि संस्थात्मक पातळीवर स्वच्छतेचे भान यावे यासाठी 2 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पहिली…

“घर घर लंगर” सेवेच्या वतीने शिवाजी कर्डीले यांचा सत्कार

घर घर लंगर सेवेच्या वतीने  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी  निवड झाल्याबद्दल  शिवाजी कर्डीले  यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, कैलाश नवलानी, विजय गुंदेचा आदी…

शिक्षकांचे ‘पंचायत समिती कार्यालया’ समोर जोरदार निदर्शने

जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्‍या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने  मोटार सायकल रॅली काढून शाळा बंदचे आवाहन करुण , पंचायत समिती कार्यालया समोर  चालढकल करणार्‍या सरकारच्या नावाने…

सेंट सेव्हिअर्स हायस्कूल मध्ये ‘कांशीराम’ यांची जयंती साजरी

सेंट सेव्हिअर्स हायस्कूल मध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते कांशीराम यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना…

H3N2 इन्फ्लुएन्झामुळे अहमदनगरमध्ये एका तरुणाचा मृत्यू

H3N2 इन्फ्लुएन्झा मुळे राज्यातील पहिला मृत्यू नगरमध्ये झाला.  वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला हा विद्यार्थी रुग्णालयात दाखल होण्यासाठी नकार देत होता.  त्यातूनच गुंतागुंत वाढत जाऊन त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि त्याचा मृत्यू झाला…

औरंगाबाद जिल्ह्याची “छत्रपती संभाजीनगर” नावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी महामंडळाच्या…

राज्य आणि  केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाले आहे. असे असताना देखील  राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कार्यरत असलेल्या बर्‍याचशा  बस, बस स्थानक आणि  बस डेपो तथा महामंडळाच्या नाव…

मढीत कानिफनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी….

अहमदनगर : मेट्रो न्यूज :  मढी  श्री. क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी रंगपंचमीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल आणि ताश्यांच्या कडकडाटामध्ये  कानिफनाथ  महाराज की जय....असा जयघोष करीत काठीवाले आणि भाविक श्रीक्षेत्र…

अनिल राठोड यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी…

अहमदनगर:मेट्रो न्यूज  शिवसेनेचे उपनेते स्व.अनिल राठोड  शहरातील  नागरिकांच्या मनावर पंचवीस वर्ष अधिराज्य करणारे , यांची जयंती शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. स्व. राठोड यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत दीनदुबळ्यांचे…

निंबोडीत महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांना “महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कारा”ने करणार…

अहमदनगर : मेट्रो न्यूज :निंबोडी        निंबोडी  येथे 'जय मल्हार फाउंडेशन' आणि जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या वतीने बुधवारी (दि.15 मार्च) संध्याकाळी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांना महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार देऊन …

जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने शिवजयंती साजरी….

अहमदनगर : मेट्रो न्यूज  अहमदनगर शहरातील , स्वस्तिक चौक येथील 'जनजागृती मित्र मंडळ'  ट्रस्टच्या वतीने "छत्रपती शिवाजी महाराज"  यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्ण…