Browsing Tag

Ahemednagar

आमदार ‘निलेश लंके’ यांच्या वाढदिवसानिमित सायकल चे वाटप….

अहमदनगर : मेट्रो न्यूज पारनेर चे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसा निमित निघोज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते खा. शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खा. शरद पवार यांचा , आ.निलेश…

शिवसेनेच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर : मेट्रो न्यूज  अहमदनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेनेच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  तसेच…

सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये महिला दिन साजरा ….

अहमदनगर : मेट्रो न्यूज सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.कर्तृत्ववान महिलांच्या यशोमय जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या उपक्रमाचे…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा

अहमदनगर :  मेट्रो न्यूज   भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे महिला दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा  ग्रुपचे संस्थापक…

अहमदनगरच्या आय.एस.डी.टी. कॉलेज मध्ये महिला दिन उत्साहात साजरा….

अहमदनगर : मेट्रो  न्यूज   अहमदनगरच्या आय. एस. डी. टी. या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात "संवाद" या उपक्रमाचे उदघाटन डॉ. वैशाली किरण  यांच्या हस्ते करण्यात आले.  संस्थेचे संस्थापक…

शिक्षकांवर शासनाकडून जाणीवपूर्वक अन्याय….

अहमदनगर : मेट्रो न्यूज  बिनपगारी काम करणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना शासनाने जाणीवपूर्वक अनुदानापासून वंचित ठेवले आहे.या शिक्षकांवरील अन्यायाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे…

राज्यात पुढील तीन दिवस पाऊस…. हवामान विभागाची माहिती

अहमदनगर : मेट्रो न्यूज  पुढील तीन दिवस राज्यात ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सोमवार ते बुधवार दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…

केडगावला रंगला “होम मिनिस्टर कार्यक्रम

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त ,  केडगावच्या सोनेवाडी चौक येथील परिसरात "होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा"  या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर  यांनी आपल्या आवाजाने व कल्पकतेने सर्वांना…

बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थींच्या कॉपी केसला पर्यवेक्षक शिक्षकाला जबाबदार धरू नये

अहमदनगर : मेट्रो न्यूज       दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांना जबाबदार धरु नये, अशा पध्दतीने कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर…

एमआयडीसी चा भाजी बाजार आला पुन्हा रस्त्यावर

अहमदनगर : मेट्रो न्यूज      एमआयडीसी पोलीसांनी नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते,  विविध खाद्य दुकाने  हटविलेले अतिक्रमण आता पुन्हा रस्त्यावर आले आहेत. विक्रेत्यांना रस्त्याच्या मागे सरकून…