Browsing Tag

ahmadnagar

कळसुबाई शिखरावर पर्यटकांनी प्रवेश शुल्क देऊ नये

अकोले : सर्वाधिक उंच व महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असलेल्या कळसूबाई शिखरावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांकडून मानसी 30 रुपये प्रवेश शुल्क बाबत शुक्रवारी बारी व जहागीरदारवाडी गावात ठराविक लोकांनी ग्रामसभा घेऊन घेतलेला निर्णय बुधवारी कळसुबाई देवस्थान…

राज्यातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांना आयोगाने परवानगी नाकारली

वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील विविध 10 जिल्ह्यात महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला अर्ज केला होता. मात्र आयोगाने अंतिम तपासणीत मुंबईतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली. आणि नऊ वैद्यकीय महाविद्यालयांना…

आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन सुरू

आषाढी यात्रेनिमित्त रविवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू करण्यात आले आहे. येत्या २६ जुलै पर्यंत विठ्ठलाचे 24 तास मुखदर्शन व 22 तास 15 मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहील. दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांचे होणारी गर्दी पाहता…

तिसरे अपत्य असल्यास अनुकंपा नियुक्ती नाही

मुंबई;सरकारी कर्मचाऱ्याला दोनपेक्षा अधिक मुले आहेत. त्यामुळे त्याचे कुटुंब अनुकंपा नियुक्तीचे लाभास अपात्र आहे. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला. याचिका…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 25 जुलैला जन आंदोलन

निवासी शहर शासनाने विमा कंपन्यांची घरे भरण्यासाठीच पिकविमा योजना सुरू केली होती. असा आरोप करत अधिकारी आणि विमा कंपनीचे संगनमताने कोट्यावधी रुपयांचे गैरप्रकार करत आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे. शासकीय विमा कंपनीकडे पिक विमाचे काम…

अहमदनगरमध्ये दूध दर वाढीसाठी ट्रॅक्टर मोर्चा

अहमदनगरमध्ये कांद्याचे कोसळलेले भाव, दूध दरात झालेल्या कपात निषेधार्थ खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी म्हणजे पाच तारखेला शेतकरी, जन आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. शासनाने दुधाला…

ग्रीन स्पार्क प्री स्कूल आणि सक्सेस अकादमीच्या वतीने मुले घडवतानाची धडपड या विषयावर व्याख्यान

अहमदनगर, ता. ७ : पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुले एटीएम बनलीत. केवळ पॅकेजच्या मागे लागल्याने ही पिढी संस्कार हरवून बसलीय. ज्ञान कुठेही मिळू शकते पण संस्कार करावेच लागतात. ग्रीन स्पार्क आणि सक्सेस अकादमी हे काम करीत आहे. पालकांनीही…

आता गॅस लाईनमुळे रखडणार शहरातील 338 रस्त्यांची कामे

नगर शहरात सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची रस्त्यांची कामे प्रस्तावित असली तरी, या कामांच्या ठिकाणी आधी गॅस पाईपलाईन टाकण्याचे नियोजन मनपाकडून सुरू करण्यात आले आहे. शहरातील चार प्रभागांमध्ये कामे प्रस्तावित असलेल्या 136 किमी रस्त्यांच्या…

कान्हूरच्या दिंडीत मुस्लिमांच्या खांद्यावर पताका

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील दिंडी प्रस्थान सोहळ्यात मुस्लिम बांधवांच्या खांद्यावर भगवी पताका पाहायला मिळाली. अगदी सहजपणे वारीत घडलेले हिंदू मुस्लिम एकत्रित दर्शन दिंडीत मात्र कौतुकाचा विषय झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारी…

कांदा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावासाठी दिवसभर ठिय्या

कांदा व दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, राज्यातील दूध उद्योगाचे नियमन करणारा कायदा करावा, तसेच चाळीस रुपये हमीभाव देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात काढण्यात आला. यावेळी खासदार निलेश लंके…