Browsing Tag

ahmadnagar

भाविकांच्या दिंडीत भरधाव वेगाने आलेला कंटेनर घुसल्याने भीषण अपघात – चालकास अटक

घारगाव सातवा मैल जवळ घडला भिषण अपघात. तिघे जागीच ठार झाल्याची व ९ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिक- पुणे महामार्गावरून विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डीवरून आळंदीला जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीत भरधाव…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सुगंधी तंबाखू व पानमसाल्याची अवैध विक्री करताना शिर्डी येथील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह जेरबंद केले. आरोपीकडून १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या…

कारमध्ये साडीच्या गाठोड्यात 9.18 लाखाचा 36 किलो गांजा

कळमनुरी तालुक्यातील वांगर फाटा शिवारात एक कार मधील साडीच्या गाठोड यामध्ये 36 किलो गांजा आढळून आला आखाडा बाळापूर पोलिसांनी एक कारसह ९.९८ लाखाच्या ऐवज जप्त केला मात्र पोलिसांना पाहताच आरोपी फरार झाले आहेत एका तरुणासह त्याच्या साथीदारावर…

लग्नसराई सोन्याची झळाळी 65000 हजारांवर जाणार

तुळशी विवाह नंतर लग्न करायचे धामधूम सुरू झाली त्यामुळे पुन्हा एकदा सोने चांदीच्या खरेदीला झळाळी मिळाली आहे जिल्ह्यात सराफ पिढीत सोने चांदीच्या खरेदी विक्री उलाढाल वाढली आहे आगामी काळात अजून सोन्याचे दर वाढतील असा अंदाज सराफ व्यापारंकडून…

युद्धनौकेचे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे

मालवण भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून मराठी अधिकारी असलेल्या प्रेरणा देवस्थळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी तारूकर्ली येथे रियर ऍडमिरल प्रवीण नायर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.…

तिकडे न्यूमोनियाचा उद्रेक; जिल्ह्यात अलर्ट

अहमदनगर: कोरोना नंतर आता न्यूमोनियाने चीनमध्ये चिंता वाढवली आहे. चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मात्र जिल्ह्यात सर्व काही अलबेला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले. सध्या आपल्याकडे न्यूमन याचे…

5 डिसेंबरला धडकणार मिचाँग चक्रीवादळ

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरातील दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. गेल्या सहा तासात हे चक्रीवादळ ताशी 9 km वेगाने पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे. 1 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत…

सातव्या वेतन आयोगाबाबतची मुंबईतील बैठक पुन्हा रद्द

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रश्नाबाबत मुंबई येथे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक होणार होती.…

सौर पंपाला प्रेशर येईना ;आणि थेट वीज पुरवठाही मिळेना

अहमदनगर: शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व पारंपारिक पद्धतीने कृषी पंप जोडणी साठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांचे वितरण करण्यात आले आहे. भरपूर सूर्यप्रकाशामुळे आठ महिने सिंचनासाठी चांगले…

समाज मंदिर बांधण्यासाठी शोधला उतारा सातबारावर निघाले दुसऱ्याचेच नाव

अहमदनगर:केडगाव येथील लक्ष्मी कृपा गृहनिर्माण सोसायटीच्या मालकीचा प्लॉट क्रमांक 43 ची परस्पर विक्री करत संस्थेला चार लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तत्कालीन तालुका उपनिबंधक कार्यालयातील शासकीय परिरक्षकासह…