लग्नसराई सोन्याची झळाळी 65000 हजारांवर जाणार

तुळशी विवाह नंतर धामधूम तिसऱ्यांदा ओलांडला ते 63 हजाराचा टप्पा दिवाळीमध्ये सोनं 61 हजार

तुळशी विवाह नंतर लग्न करायचे धामधूम सुरू झाली त्यामुळे पुन्हा एकदा सोने चांदीच्या खरेदीला झळाळी मिळाली आहे जिल्ह्यात सराफ पिढीत सोने चांदीच्या खरेदी विक्री उलाढाल वाढली आहे आगामी काळात अजून सोन्याचे दर वाढतील असा अंदाज सराफ व्यापारंकडून व्यक्त होत आहे रविवारी शहरातील सराफ बाजारपेठेत जीएसटी वगळता सोन्याचा दर 63 हजार 700 रुपये प्रति तोळा होता तर चांदी 78 हजार 500 रुपये किलो होती सोने दरात यावर्षी अनेक वेळा वाढ झाली आहे या वर्षात पुन्हा एकदा 63 हजाराचा टप्पा ओलांडला आहे वर्षभरात सण उत्सव आणि लग्नसराईत मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी विक्री होत गुढीपाडवा दसरा दिवाळी नवरात्र गणपती धोंडा महिना अशा सण उत्सवात सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्न सोहळ्याची धामधूम सुरू झाली आहे मे आणि जून महिन्यापर्यंत सतत लग्नाच्या तारखा आहेत

Warm look of Indian Bridal Jewellery