Browsing Tag

ahmadnagar

रेल्वे स्टेशन शिवनेरी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

अहमदनगर: मेट्रो न्यूज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  132 व्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन, शिवनेरी चौक, येथे विजय गव्हाळे मित्र मंडळाच्या संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.…

सामाजिक उपक्रमांने बहुजन समाज पार्टीच्या वतीने “महात्मा ज्योतिबा फुले” यांची जयंती…

 अहमदनगर: मेट्रो न्यूज  महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती  बहुजन समाज पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.बहुजन समाज पार्टीच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात…

भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी…

अहमदनगर: मेट्रो न्यूज      महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगार अर्बन बँक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते…

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन

अहमदनगर:मेट्रो न्यूज  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक…

भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे येथे रंगला कुस्त्यांचा हंगामा…

अहमदनगर: मेट्रो न्यूज  वाळवणे  (ता. पारनेर)  येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा रंगला होता. या कुस्ती हंगाम्यात निमगाव वाघा पै. संदिप डोंगरे विरुध्द काकणेवाडी (ता. पारनेर) चे पै. सार्थक वाळुंज यांची कुस्ती…

चांदबिबी महाल येथील शहापूर गावात आढळले दोन विषारी कोब्रा साप

अहमदनगर: शहापूर: मेट्रो न्यूज   चांदबिबी महाल येथील शहापूर येथे  अशोक बेरड  यांच्या घरात दोन विषारी कोब्रा साप आढळून आले.रात्रीचा घुशीचा शिकार करण्यासाठी घरात बसलेले हे  दोन विषारी कोब्रा साप पाहून उपस्थितांच्या मनात धडकी भरली. गावातील…

नगरमध्ये जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस…..

अहमदनगर: मेट्रो न्यूज   नगर जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस अनेक भागांमध्ये पडला अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेले दिसून आले . अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे.  नगर शहरामध्ये मोठ्या…

“घर घर लंगर” सेवेच्या वतीने शिवाजी कर्डीले यांचा सत्कार

घर घर लंगर सेवेच्या वतीने  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी  निवड झाल्याबद्दल  शिवाजी कर्डीले  यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, कैलाश नवलानी, विजय गुंदेचा आदी…

शिक्षकांचे ‘पंचायत समिती कार्यालया’ समोर जोरदार निदर्शने

जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्‍या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने  मोटार सायकल रॅली काढून शाळा बंदचे आवाहन करुण , पंचायत समिती कार्यालया समोर  चालढकल करणार्‍या सरकारच्या नावाने…

सेंट सेव्हिअर्स हायस्कूल मध्ये ‘कांशीराम’ यांची जयंती साजरी

सेंट सेव्हिअर्स हायस्कूल मध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते कांशीराम यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना…