Browsing Tag

ahmednagar

आज 23 लाख नीट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणार कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली : नीट युजीशी संबंधित याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. पाच मे रोजी झालेल्या परीक्षेत पेपर फुटीच गैरप्रकार झाला होता. यानंतर फेरपरीक्षा घेण्याच्या याचीका ही दाखल झाल्या. कोर्ट 8 जुलैच्या सुनावणीत म्हणाले होते.…

आसाममध्ये पुराचे थैमान, परिणामी अभयारण्यातून अनेक प्राणी वाट चुकले

गुवाहाटी : देशातील दुसरे सर्वात मोठे वाघाचे राखीव क्षेत्र मानस राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. शिकारीवर टाच आणल्यानंतर आसाममध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 2022 नुसार राज्यात वाघांची संख्या वाढून ती 227 झाली. 2006 मध्ये या…

नगरला उभारणार बिबट्यांचे रेस्क्यू सेंटर

अहमदनगर : नगरमध्ये काही दिवसांपासून केडगाव, पारनेरसारख्या भागांमध्ये बिबट्यांचा वावर सर्रासपणे दिसून येत आहे. या पायी अनेक जनावरे, माणसांनाही आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रामुख्याने बिबट्याचा वावर जास्त दिसून येतो, त्या…

आषाढी एकादशीनिमित्त सर्व शासकीय कार्यालये,शाळांना सुट्टी : मात्र ऑक्झिलियम शाळेला सुट्टी नाही

संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय श्रद्धापूर्वक आषाढी एकादशी साजरी झाली. त्या निमित्ताने राज्यभर सर्व शासकीय कार्यालये व शाळांना सुट्टी होती. मात्र सावेडी अहिल्यानगर येथील ऑक्झिलियम शाळेमध्ये हि सुट्टी देण्यात आली नाही. या शाळेचे व्यवस्थापन…

सरकारी शाळांच्या एक किमी. तील खाजगी शाळांना आरटीईतून आदेश रद्द

मुंबई / जालना : सरकारी किंवा अनुदानित शाळांच्या एक किमी परिसरातील असलेल्या खाजगी व विनाअनुदानित इंग्रजी शाळांना आरटीईतून वगळण्याचा अध्यादेश राज्याच्या शिक्षण मंडळांनी 9 फेब्रुवारी रोजी काढला होता. मुंबई उच्च न्यायालयाने तो शुक्रवारी…

72 तासात राज्यात पावसाचा जोर

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीवरून जमिनीकडे सरकत आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्रदेखील विस्तारल्यामुळे नाशिक छत्रपती संभाजी नगरसह राज्याच्या बहुतांश…

शिवाजी महाराजांची वाघनखे आजपासून साताऱ्यामध्ये, सर्वांना पाहता येणार

सातारा : अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे शनिवारपासून सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहेत. राज्य सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युसियममधून तीन वर्षांसाठी आणलेली ही नखे दोन…

आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट नियमामुळे यावर्षीची आषाढी वारी ठरली आरोग्य वारी

पंढरपूर : महाराष्ट्र राज्याचा आरोग्य विभाग आणि भैरवनाथ शुगर्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून आषाढी यात्रेत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात गुरुवारपर्यंत 14 लाख 28 हजार 120 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली गेली. त्यामुळे यंदा आरोग्य विभागाने नवीन…

मायक्रोसॉफ्टचे सर्वर डाऊन झाल्याने साडेसात हजार कंटेनर नोंदणीच्या प्रतीक्षेत

नाशिक : मायक्रो मायक्रोसॉफ्टचे सर्वर डाऊन झाल्याचा फटका शुक्रवारी जेएनपीटीलाही बसला. त्यात गुजरात ते केरळपर्यंत अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकणात होत असलेल्या पावसामुळे जवाहर नेहरू पोर्टवर…

तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टिम काल अचानक ठप्प

नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सेवेतील त्रुटीमुळे शुक्रवारी संपूर्ण जग जणू थांबलं होतं. मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर अवलंबून असलेल्या जगभरातील 95% संगणकाने अचानक काम बंद…