Browsing Tag

ahmednagar

आमदार लंके यांना थेट पिडीत कुटुंबीयांसह घेराव घालण्याचा इशारा

रात्री-अपरात्री घरात घुसून नागरिकांना मारहाण करुन वेठीस धरणार्‍या पारनेर येथील तो पोलीस अधिकारी व त्याच्या साथीदारांवर कारवाई व्हावी व हा प्रकार त्वरीत थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी अन्याय निवारण…

श्रवणदोष असलेल्या ११४ गरजूंना श्रवणयंत्राचे मोफत वाटप

अहमदनगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ (अप्पासाहेब) शिंदे यांच्या प्रेरणेने श्रवण दोष असलेल्या गरजूंना मोफत श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष भरत सुपेकर, सचिव मनिष…

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त राबविले विविध सामाजिक उपक्रम

शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि.९…

अदानी उद्योग समूहाबद्दल चौकशी करण्यास संयुक्त संसदीय समिती नेमण्यास केंद्र सरकारचा नकार

देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणणार्‍या अदानी उद्योग समूहाबद्दल चौकशी करण्यास संयुक्त संसदीय समिती नेमण्यास केंद्र सरकार नकार देत असल्याने त्याच्या  निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरात सोमवार दि. १३ फेब्रुवारी रोजी जुने बस…

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नगरच्या नयना खेडकर हिचे यश

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय 'मुई थाई' स्पर्धेत नगरची युवती नयना खेडकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश मिळवले. थाई किक बॉक्सिंगचा प्रकार असलेली ही स्पर्धा नुकतीच थायलंडमधील चांग मई या शहरात पार पडली. यामध्ये जगभरातील स्पर्धक सहभागी…

नागापूरच्या उपकार्यालयात जबाबदार अधिकारी नेमण्यासाठी महापालिकेसमोर उपोषण

नागापूर गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. त्या पाठीमागे एक ते दोन एकर मनपाची जागा आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमी करण्याच्या हालचाली सुरु असून, तेथे स्मशानभूमी मंजूर करण्यात येऊ नये. या ठिकाणी नागरी वस्ती असून जिल्हा परिषद शाळा आहे.…

व्हाॅटस्अप ग्रुपमुळे गावचं रूपच पालटल…

उद्योजक अंबादास जाधव यांच्या पुढाकारातून सुरू झालेला व्हाट्सअप ग्रुपने जणू गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. व्हाॅटस्अप ग्रुपमुळे जमले लाखो रूपये अन् गावाच्या रूपड पालटल. मंदिर, शाळा, गावच्या वेशीच्या कामाला गती. उद्योजक अंबादास…

नगर-कल्याण रोड येथील गणेशनगर मध्ये ‘ओपन जिमचे’ लोकार्पण

नागरिकांच्या सदृढ आरोग्याच्या दृष्टीकोनाने स्थानिक महिला व ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करता यावा, या उद्देशाने महापौर 'रोहिणीताई शेंडगे' यांच्या सहकार्याने व नगरसेवक सचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या…

तुर्की आणि सीरिया दुहेरी भूकंपाने हादरले !!

       तुर्की  आणि सीरिया  एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरल आहे. तुर्की, सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती…