Browsing Tag

AHMEDNAGER

डॉ. ला धमकवण्यासाठी सिराजने, राजेंद्र वर झाडली गोळी

नगर : शहरातील एका डॉक्टरला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने डॉक्टर आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामकाराचे अपहरण केले. त्यांना घाबरवण्यासाठी बंदुकीतून गोळीबार केला आणि नंतर आपल्याकडेच गोळीबार झाल्याचा बनाव करत सिराज खान…

आषाढी वारीनिमित्त धावणार 240 बस

नगर : आषाढी एकादशी निमित्त एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने 240 जादा बसचे नियोजन आखले आहे. या बस 13 जुलै ते 22 जुलै या कालावधीत उपलब्ध असणार आहे. सर्व आगारातील बस नगर शहरातील तारकपूर बस स्थानकातून सुटणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी…

माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सोळा ठिकाणी सुविधा उपलब्ध

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांसह शहरात 16 ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात 12 व 13 जुलै रोजी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून…

आयुक्त, यशवंत डांगे पदभार घेताच ॲक्शन मोडवर

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर महानगरपालिकेत उपायुक्त पदी कार्यरत असताना स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मनपाला मानांकन मिळवून देणाऱ्या यशवंत डांगे यांनी आयुक्त पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भल्या सकाळी उठून नगर शहरातील कचरा संकलन…

नक्षलवादी संघटनेचे काम कराल तर, सात वर्षे शिक्षा, पाच लाख रुपयांचा दंड

मुंबई : राज्यातील काही शहरे माओवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थळे आणि शहरी अड्डे बनले आहे. अशा शहरी नक्षली कारवायांना पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी विधानसभेत महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम 2024 हे विधेयक मांडले. या शहरातून…

चौथरा दर्शन बंद असूनही, शनिशिंगणापूरमध्ये शनि देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

कुकाणे : शनिदेव चौथर्‍याच्या जीर्णोद्धार कामामुळे शनिशिंगणापूरला चौथर्‍यावर जाऊन शनिदेव दर्शन बंद असले तरी, चौथर्‍याखालून दर्शन सुरूच असल्याने भाविकांची गर्दी शनिदेव दर्शनाला वाढत आहे. शनिशिंगणापुरात भाविकांच्या संख्या वाढत आहे. मंदिर…

पुणे, नाशिक, नगर, कल्याण महामार्गावर वर्षभरात 41,455 वाहनांवर कारवाई

आळेफाटा : पुणे, नाशिक, नगर, कल्याण महामार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत, महामार्ग वाहतूक पोलिसांच्या आळेफाटा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 41,455 वाहन चालकांवर…

दबंग, डॅशिंग, आयुक्त यशवंत डांगे नगरमध्ये दाखल, पदभार स्वीकारला

अहमदनगर (प्रतिनिधी): नगर शहराच्या विकासाला चालना देणारा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरला मानांकन प्राप्त करून देत मोठा निधी नगर शहराला प्राप्त करून देणारा कल्पक अधिकारी आयुक्तपदी यशवंत डांगे यांच्या रूपाने नगरला मिळाला आहे. नगर…

अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यासाठी 21जुलैपर्यंत वाढ

अहमदनगर : शहरातील पत्रकार चौक ते डीएसपी चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण व शनिशिंगणापूर फाटा ते राहुरी दरम्यान महामार्गांची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे नगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक 17 जुलैपर्यंत पर्यायी मार्गाने वळवली होती. आता ही मुदत 21…

नगर मधील बर्ड्स हाऊस मध्ये गोळीबार तिघे ताब्यात

अहमदनगर : नगर शहरातील फिश अँड बर्ड्स हाऊसमध्ये बुधवारी संध्याकाळी 6:00 च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. कारण अद्याप समजू शकलेले नाही. सिराज दौलत खान,…