पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
अहमदनगर : महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा लाचलुचपत प्रतिबंधक, विशेष न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी बुधवारी फेटाळला. बांधकाम व्यावसायिकाला, बांधकाम परवान्यासाठी आठ लाखांची लाच…