Browsing Tag

AHMEDNAGER

सर्वांगीण स्वच्छतेसाठी आता कचरा संकलन तीन वेळा

अहमदनगर : महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी सकाळी शहरात फेरफटका मारक स्वच्छता आणि कचरा संकलन यंत्रणेची पाहणी केली. शहरात सर्व ठिकाणी नियमित कचरा संकलन व्हावे यासाठी सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे तीन वेळा कचरा संकलन करण्याच्या…

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार

मुंबई : "आमच्या सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. सरस कामगिरी केली. याचे समाधान आहे. गेल्या दोन वर्षात खऱ्या अर्थाने आम्ही लोक कल्याणाच्या योजना राबवल्याने विकासाला गतीशील लोकप्रिय योजनांमध्ये शेतकरी कामगार महिला, भगिनी,…

अहमदनगर : अपघातांचे हॉटस्पॉट

अहमदनगर : महाराष्ट्रात सर्वाधिक अपघाती मृत्यू मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे ग्रामीणमध्ये होतात. या जिल्ह्यांमध्ये गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक सहाशेहून अधिक अपघात झाले असून, अहमदनगर जिल्ह्यात या कालावधीत 600 पेक्षा जास्त अपघातांची नोंद…

भाजप २५ जूनला पाळणार संविधान हत्या दिन

नवी दिल्ली : २५ जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. आणीबाणीच्या काळात अमानुष्य या त्यांना सहन…

मुसळगाव येथे भेसळ युक्त 314 किलो पनीर सापडले

सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील मुसळगाव येथील यशस्वी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कारखान्यावर छापा टाकून तब्बल 314 किलो भेसळयुक्त पनीर घटनास्थळीस नष्ट करण्याची कारवाई अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. यावेळी भेसळयुक्त पनीर…

तब्बल 58 वर्षानंतर झेंगच्या हातात टेनिस रॅकेट

क्रीडा जगताच सहजासहजी यश मिळत नाही. त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अनेक सवयी लावून, विशिष्ट वयानंतर खेळणं हे एक आव्हान असते. त्यामुळे यांच्या मते, मुलाच्या निमित्ताने का होईना, मला माझी टेनिसची रॅकेट पुन्हा हातात घेता आली. याचा…

जास्त कॅफिन असलेल्या एनर्जी ड्रिंक्स ना शाळा परिसरात बंदी

मुंबई : बर्फ, रंग आणि इतर घटक मिसळून तसेच कॅफेनचे प्रमाण वाढवलेले एनर्जी ड्रिंक्स शाळा आणि महाविद्यालयांच्या पाचशे मीटरच्या परिसरात विक्री करणावर सध्या बंदी घालण्यात आलेले आहे. अन्न आणि औषध प्रधानमंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी…

रोबोटची आत्महत्या

दक्षिण कोरियात कामाच्या दडपणाला कंटाळून एका रोबोटने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रोबोटच्या बाबतीत ही पहिलीच घटना आहे.दक्षिण कोरियात एका रोबोटने कामाच्या दडपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. रोबोटने कामाच्या…

नगरमध्ये 20 व 21 जुलै रोजी राज्यस्तरीय कथाकथन व काव्य वाचन स्पर्धा

अहमदनगर : बॅक स्टेज आर्टिस्ट असोसिएशन तर्फे आंतर शालेय कथाकथन स्पर्धा व २१ जुलै रोजी स्व. मनीष कुलकर्णी स्मृती राज्यस्तरीय खुल्या व लिखित मराठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 जुलै रोजी या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा…

आरटीईचे प्रवेश रखडल्याने पालकांशी द्विधा मन:स्थिती

अहमदनगर : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आरटीईतून होणारी मोफत प्रवेश प्रक्रिया रखडल्याने आणि दुसरीकडे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना होत आल्याने आरटीई अर्ज केलेल्या पालकांची द्विधा मनस्थिती झाली आहे. नगर जिल्ह्यात असलेल्या 3000 जागांसाठी…