Browsing Tag

covid 19

कोरोना व्हायरसचा एटा व्हेरिएंट

कोरोना महामारीचा नवनवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय जगतातील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंटला (Delta) जबाबदार ठरवण्यात आले होते. आता कर्नाटकमध्ये कोरोना…

जिल्हा शासकीय रुग्णालयातील 5 लाखाचे सी सी टी व्ही 38 लाखाला

 अहमदनगर (प्रतींनिधी) : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोंना काळात देखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे. नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा…

जागरूक नागरिक मंचाने कोरोना योध्यांना दिली व्हायरोशील्ड स्प्रेची ढाल

नगरच्या नागरिकासासाठी कोरोनाकाळात उपयोगी उपक्रमांची मालिका देणाऱ्या जागरूक नागरिक मंचाने एक अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या संकल्पनेतुन नगरच्या कोरोना योध्यांना व्हायरोपशील्ड स्प्रेची ढाल मिळणार आहे.…

कोरोना झाल्यामुळे आसाराम बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याची मागणी

कोरोना ची लागण झाल्यामुळे  आसारामजी बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याच्या मागणीसाठी हिंदुराष्ट्र सेना व श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी…

नेप्ती गावाची यात्रा उत्सव रद्द करुन युवकांनी केले रक्तदान

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांचा यात्रा उत्सव रद्द करुन, युवकांनी रक्तदान केले. तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी प्लाझ्मा दिला. सामाजिक बांधिलकी जपत सौरभ जपकर मित्रमंडळाच्या वतीने…

माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कोवीड सेंटरसाठी पंचवीस हजार रुपयाची रोख मदत

नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालय मध्ये नुकतेच चांदा गावातील युवकांच्या पुढाकारातून व सामाजिक संघटनेच्या वतीने कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे त्यासाठी अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने मदत हळूहळू येत आहे चांदा येथील…

हेल्थी लाईफ फिटनेस क्लब चा उपक्रम….

अहमदनगर येथील हेल्थी लाइफ फित्नेस क्लब मधील सर्व सहकारी एकत्र येऊन तसेच नगर मधील दानशूर व्यक्ती यांनी विनामूल्य भोजन सेवेचे आयोजन अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल तसेच खाजगी हॉस्पिटल म्हणजे कोरोना संक्रमित व्यक्ती व त्यांच्या गरजू लोकांना…

36 डिग्री तापमानात देखील लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची तळमळ करणारा…

सध्या कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे आणि त्या संदर्भातच नियम देखील केले आहे. परंतु अजूनही अनेक लोक कामाव्यतिरिक्त सुद्धा किंवा सहज फिरायला म्हणून घराबाहेर पडतात आणि नियमाचे उल्लंघन…

घाई गडबडीत परवानगी घेणे शक्य झाले नाही,…

अहमदनगरमधील नऊ कोव्हीड  रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्र उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोव्हीड रुग्णांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसतंय. राज्यभरातल्या कोरोनाच्या थैमानाने खासगी , सरकारी दवाखाने…

कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्याची मागणी

पैश्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करणार्‍या खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेले दरपत्रकाचे फलक लावण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने…