Browsing Tag

crime

कोठडीतून पलायन केलेल्या आरोपींना मदत करणार्‍या दोघांना अटक

राहुरी येथील कारागृहातून शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान खिडकीचे गज कापून पळालेल्या मोक्कातील टोळी प्रमुख सागर भांड याच्यासह पाच आरोपी पसार झाले होते. त्यांना पळून जाण्यास मदत केलेल्या राहुरी व संगमनेर येथील दोन जणांना…

जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणारे दोघे जेरबंद

पारनेर तालुक्यातील जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी याला दुजोरा दिला. याबाबत दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार…

अल्पवयीन मुलीस छेडणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी सचिन तुळशीराम शिकारे ( धनगरवाडी , ता . नगर ) याला विनयभंग , तसेच पोक्सो कायद्यान्वये दोषी धरून न्यायालयाने एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .

नगर तालुक्यात मोटारसायकलींच्या चोऱ्यांचे सत्र सुरू

नगर शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले मोटारसायकल चोऱ्यांचे सत्र आता शहराजवळील नगर तालुक्यातील विविध गावांमध्येही सुरू झाले आहे . घरासमोर लावलेल्या मोटारसायकलींचीही चोरी जाऊ लागल्याने आता नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज…

एलसीबीने पकडले २० लाखाचे बायोडिझेल

ऋषिकेश राऊत भुसावळ - मुक्ताईनगर महामार्गावर बायोडिझेलचा काळाबाजार करणाऱ्या युसूफ खान त नूर खान, आफताब अब्दुल कादर थे राजकोटीया (रा. वरणगाव) व बेचू मौर्या चंद्रधन मौर्या (रा.आजमगड, उत्तर री प्रदेश) या तिघांना स्थानिक गुन्हे नी शाखेच्या…

पोलिसांकडे तक्रार केल्याने वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

सोमवार दि.6 सप्टेंबर रोजी रात्री ऍड. हर्षद चावला (रा. मिस्कीननगर, सावेडी) घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात तीन व्यक्तींनी हा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी सनफार्मा चौक येथे शेडची मोडतोड करुन नुकसान

नगरच्या  एमआयडीसी मधील  सनफार्मा चौक येथे कोंबड्याची विक्री करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडची मोडतोड करुन लोखंडी पिंजरा व ताडपत्रीचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये  शेडचे मालक अजय मल्हारी चांदणे (रा. नागापूर)…

नोकराने केली 33 लाख 67 हजार 500 रुपयांची फसवणूक

लोढा हाईट्स अहमदनगर येथील बुराडे ज्वेलर्स चे संतोष सोपान बुराडे (राहणार, गुलमोहर रोड) यांनी नोकराला बँकेत भरण्यासाठी दिलेली 30 लाखांची रोकड व पुण्यात देण्यासाठी दिलेले 75 ग्रॅम सोने घेऊन पळून जाऊन फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि.5) रोजी…