Browsing Tag

crime

महिला मुलींचे माॅर्फ फोटो पाठवून पाच हजार डॉलर खंडणीची मागणी

नगर शहरातील डाळ मंडई भागात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातील महिला मुलीचे मोर फोटो व्हाट्सअप ॲप वर पाठवून ते डिलीट करण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणात त्या व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे…

येरवडा कारागृहाचे अधिकाऱ्याला अटक ललित पाटील प्रकरण

येरवडा कारागृहाचे अधिकाऱ्याला अटक ललित पाटील प्रकरण ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय काशिनाथ मरसाळे याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने 60 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.…

भाविकांच्या दिंडीत भरधाव वेगाने आलेला कंटेनर घुसल्याने भीषण अपघात – चालकास अटक

घारगाव सातवा मैल जवळ घडला भिषण अपघात. तिघे जागीच ठार झाल्याची व ९ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिक- पुणे महामार्गावरून विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डीवरून आळंदीला जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीत भरधाव…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सुगंधी तंबाखू व पानमसाल्याची अवैध विक्री करताना शिर्डी येथील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह जेरबंद केले. आरोपीकडून १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या…

रस्ता खोदाईसाठी मनपाकडून १०७६३ रुपयांपर्यंत दर प्रस्तावित

शहरात गॅस पाईपलाईन, मोबाईल कंपन्यांच्या ऑप्टिकल फायबर केबल व इतर कारणांसाठी रस्ता खोदकाम करण्यासाठी नव्याने दर निश्चितीचा प्रस्ताव म.न.पा प्रशासनाने सादर केला आहे. डांबरी रस्ता, काँक्रिटचा, रस्ता पेपर ब्लॉक अशा विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी…

सरकारी कर्मचारी संपावर ठाम

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी 14 डिसेंबर पासून पुन्हा संपावर जाणार आहे राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांच्या बैठकीत करण्यात आला असून 26 नोव्हेंबरला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक…

अवैधरित्या अफीम तस्करी प्रकरणी एकास जामीन मंजुर

पुणे- (Metro News Team) पुणे मधील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थान मधून पुण्यात अफीम विक्री करिता आणल्याचा संशयावरून आरोपी जितेंद्र शर्मा ( रा. आंबेगाव पठार , मूळ गाव शेरगड, जोधपुर राजस्थान )…

सोशल ,मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली , अटक आरोपीस न्यायालयाने दिला अखेर जामीन

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी आरोपी नामे कुंडलिक जाधव यांस दिनांक १६ जून रोजी  दत्तवाडी पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी आरोपी हा येरवडा कारागृहात होता.

पाथर्डीत तरुणीचा गळा आवळून खुन

प्रेम प्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी गीता रमेश राठोड हिचा गळा आवळून व लोखंडी रॉडने मारहाण करत खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्याची घटना तालुक्यातील डांगेवाडी शिवारात सोमवारी रात्री घडली. याबाबतची माहिती अशी की, गीता…

मंडईमध्ये भरदिवसा गोळीबार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

पुण्यात मंडई परिसरात भर दिवसा झालेल्या गोळीबार मधील आरोपीस जामीन मंजूर. पुणे येथील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीला मिळाला जामीन : आरोपींच्या वतीने वकील विपुल शिंदे यांनी केला युक्तिवाद