Browsing Tag

MLA

सीना नदीतील ऑइल मिश्रित पाणी अधिवेशनात गाजणार दिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

शहरातील सीना नदीपात्रात मध्यंतरी ऑइल मिश्रित पाणी सोडण्यात आले होते त्याचा नागरिकांना त्रास झाला परंतु शासनाने कोणतीही कारवाई केली नाही या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून याबाबत आमदार संग्राम जगताप अधिवेशनात आवाज उठवणार आहेत…

मुंबईत आझाद मैदानावर 8 डिसेंबरला शांती सभा

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळून दोन्ही देशांच्या शांतता प्रस्थापित व्हावी. यासाठी आठ डिसेंबरला आझाद मैदानावर सर्व धर्मीय शांतीसभा आयोजित केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश…

शहरातील अनेक रस्त्या अंधारात पालिका केव्हा ‘दिवे’ लावणार? स्थायी समितीच्या सभेत…

शहरातील अनेक रस्त्या अंधारात पालिका केव्हा 'दिवे' लावणार? स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांच्या संताप; अंधार असलेल्या ठिकाणी दिवे लावण्याच्या सूचना अहमदनगर: महापालिकेने शहरात स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविला मात्र अनेक ठिकाणी अद्याप दिवे…

पंधरा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; सावेडी कचरा डेपोच्या जागेतच होणार स्मशानभूमी

पंधरा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; सावेडी कचरा डेपोच्या जागेतच होणार स्मशानभूमी निधीसाठी प्रस्ताव देण्याच्या सभापती व विरोधी पक्ष नेत्यांच्या सूचना गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला सवेडी स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न…

जायकवाडी वरील सौरऊर्जा प्रकल्पास मच्छीमारांचा विरोध शंकरराव गडाख यांना दिले निवेदन

जायकवाडी वरील सौरऊर्जा प्रकल्पास मच्छीमारांचा विरोध शंकरराव गडाख यांना दिले निवेदन नाथसागर जलाशयावरील नियोजित तरंगता सौरऊर्जा प्रकल्प मच्छीमारांच्या उदरनिर्वाह आणि आरोग्यावर दुष्परिणाम करणार आहे. तसेच पशुपक्षी जलचर यांच्या अस्तित्वावर…

आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे कर्जत शहरात…

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत शहरात राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे . बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हीच परंपरा जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी या…

आमदार संग्रामभैय्या जगताप यांचा वाहतूक शाखेत ठिय्या

शहरातून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत झाल्यानंतरही शहर वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाला वाहतूक शाखेने केराची टोपली दाखवली आहे. वाहतूक शाखेच्या गलथान कारभारा…

महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र एअर अ‍ॅण्ड फायरआर्म राज्यस्तरीय शुटिंग स्पर्धेचे उद्घाटन

कोरोना काळात अनेक क्रीडा स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान झाले. खेळात सराव महत्त्वाचा असून, कोरोना काळात खेळाडूंना सरावही करता आला नाही. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू पुढे येतात. अशा स्पर्धेतून खेळाडूंना चालना व प्रोत्साहन मिळते,…

शहरातील कब्रस्तान व बारा इमाम कोठल्याच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार संग्राम जगाताप यांचा पाठपुरावा

शहरातील मुस्लिम कब्रस्तान, बारा इमाम कोठला व जिल्हाधिकारी कार्यालय ते रामचंद्र खुंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. तर विविध…

दहा वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असणाऱ्यांना शहरात मनपाचे साधे एक हॉस्पिटल उभारता आले नाही…

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराच्या विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांनी नगर शहरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी महानगरपालिकेचे इतक्या वर्षात साधे एकही हॉस्पिटल उभे केले नसल्याबद्दल भाष्य केले होते. त्याचे…