Browsing Tag

Nagar

सावकाराच्या धाकाने तरुणाने घेतला गळफास

राहुरी शहरातील विनोद सर्जेराव मोरे वय १९ वर्षे या अविवाहित तरूणाने कोणत्या तरी अज्ञात कारणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १२ ऑगस्ट रोजी घडली आहे

पैशासाठी पत्नीचा केला छळ..

तू मला आवडत नाहीस. तूला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. असे म्हणत घर बांधण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावेत. या मागणीसाठी सौ. पल्लवी साबळे या विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आलाय. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

लंके यांचे आरोग्य मंदिर राज्यात आगळे वेगळे !

राज्यात अनेक कोव्हिड सेंटर असतील मात्र लंके यांचे कोव्हिड सेंटर राज्यातआगळे वेगळे आहे. त्याचाच ठसा राज्यभर उमटला आहे. उत्तम पद्धतीच्या भोजन व्यवस्थेबरोबरच सर्व प्रकारची काळजी तेथे घेतली जात असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…

नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी

प्रक्षोभक द्वेषपूर्ण विधाने करुन धर्मा-धर्मात द्वेष पसरविणार्‍या व जातीय तेढ निर्माण करणार्‍या यती नरसिंहानंद सरस्वती गझियाबाद, उत्तर प्रदेश यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या खाजगी तक्रार अर्जावर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी अतिरीक्त मुख्य…

टँकरचालकांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

सन २०१९ या वर्षीच्या पाणी टंचाई काळात वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्था जामखेड या संस्थेने वाहतूकीचे बिलाच्या रकमेची अन्याय कारक पध्दतीने केलेली ४० टक्के कपात मागे घेऊन फक्त १० प्रमाणे कपात करावी व उर्वरित रक्कम टँकर चालकांना मिळावी  या…

अमृत पाणी योजनेच्या कामात ठेकेदार टाकतायेत पाट्या

नगर जिल्हयात काही दिवसापासून अमृत पाणी योजना आणि भुयारी गटाराचे काम जोरदार सुरु आहे. हे काम करणारा ठेकेदाराच्या अपूर्ण ज्ञानामुळे रस्त्यांमध्ये खड्डे खोदून फक्त पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. कामात कोणत्याही प्रकारची नियोजनबद्धता दिसत…

जी एच रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फी अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद

नगर तालुक्यातील चास या भागातील जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथील विद्यार्थ्यांची फी भरली नाही म्हणून ऑनलाइन शिक्षण बंद केलेले असल्यामुळे सदर सर्व विद्यार्थ्यांनी मनसेचे नितीन भुतारे यांच्याकडे आपली तक्रार केल.   …

“पेटा हटवा, बैल वाचवा”

राहुरी येथील बाजार समितीसमोर शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली  शेकडो शेतकऱ्यांनी राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी. या मागणीसाठी बैलांसह रस्त्यावर उतरून, नगर - मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन…

पीपल्स हेल्पलाईन चे गुरुवारी “लोककर्क विरोधी राष्ट्रीय आंदोलन”

नगर शहरात धर्माधिकारी मळा येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन टाळेबंदीत बंद पाडलेले फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम पुन्हा महापालिकेच्या परवानगीने सुरु झाल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण

 ग्रामीण रुग्णालय मधील सर्व कंत्राटी वाहन चालकांची थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूअभिलेख कार्यालयाच्या आवारात उपोषण चालू केले  यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष…