Browsing Tag

shettal amte

कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या …

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे  यांनी कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.  पोलिसांनी नागपूरमधील फार्मसिस्टच्या केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.