Browsing Tag

sucide

पत्नीची हत्या करून पतीचा गळफास ;

अहमदनगर :  पत्नीस लोखंडी वस्तूने मारून तिची हत्या करून पतीने स्वतः गळफास घेतला ही धक्कादायक घटना शहरातील आगरकर मळा येथील शिवनेरी चौक परिसरात आज दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संदीप…

लग्न होत नसल्याने युवा शेतकऱ्याने घेतली जळत्या चितेवर उडी.

युवा शेतकऱ्याने स्वतः च सरण रचले आणि पेट्रोल ओतून चिता पेटवून देत त्यात उडी घेतली . यात देह होरपळून त्याचा मृत्यू झाला या घटनेने जिल्हा वासियांचे हृदय पिळवटून गेले आहे . महेंद्र नामदेव बेलसरे (वय २८) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे .

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नगर - माहेरून पैसे आणावेत म्हणून सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने राहता घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . शुभांगी शरद काकडे (वय २१ ,रा वाळुंज पारगाव ता. नगर ) असे आत्महत्या केलेल्या विवाहिते चे नाव आहे . हि घटना…

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रवींद्र एकनाथ होन (वय 30) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. तर याप्रकरणी सतीश एकनाथ होन यांनी फिर्याद…

तरुणीची गोदावरी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या .

नगर येथील मनमाड महामार्गावरील गोदावरी नदी वरील मोठ्या पुलावरून महाविद्यालयीन तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केली . हि घटना मंगळवारी दुपारी  तीन वाजेच्या सुमारास घडली . पोलीस दलाचे कर्मचारी  व मच्छीमारांनी सायंकाळी उशिरा पर्यंत तिचा शोध  घेतला .…

श्रीगोंद्यात महिला पदाधिकारी ने केली आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका महिला पदाधिकाऱ्यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . श्यामला मनोज ताडे (वय ४० वर्षे ) असे या पदाधिकारी महिलेचे नाव आहे. त्यांचा मृतदेह आपल्या राहत्या घरामध्ये…

राहत्या घरात ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव मधील सुभाषनगर भागात राहत्या घरात  छतास दोरी बांधून गळफास घेऊन ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी घडली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.सुनील यमाजी पगारे वय…

कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या …

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे  यांनी कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.  पोलिसांनी नागपूरमधील फार्मसिस्टच्या केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. 

डॉ. शीतल आमटे यांनी केली आत्महत्या   

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि  तरुण सामाजिक कार्यकर्त्या  डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  यामुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. 

अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर

अन्वय गोस्वामी आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक न्यूज चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  अर्णब गोस्वामी यांना तब्बल ८ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.