Browsing Tag

अहमदनगर

मुस्लिम समाजाचा शहरात चक्का जाम आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी…

शहरात रंगली हुतात्मे व देशभक्तांची व्यक्तिरेखा साकारणारी वेशभूषा स्पर्धा

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा एकसाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे व देशभक्तांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या वेशभूषा स्पर्धेतून अक्षरश: स्वातंत्र्य संग्रामातील…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत जिल्हा अहमदनगर येथील मौजे जलालपूर येथील गट नं. १८२/१,१८२/२,१८२/३ व १८२/४ ही मिळकत अनंता राजाराम तांदळे, काळू राजाराम तांदळे, नवनाथ विठ्ठल शिंदे, जयश्री भास्कर मुदळ, छाया बापू मुदळ, अनिता प्रभाकर गुंजाळ, चंद्रकांत…

नेप्तीत स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छतेचा संदेश

नगर - नगर तालुक्यातील नेप्ती येथे विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. नेप्ती विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी काढली होती. या फेरीत स्वच्छता अभियान…

वडगाव गुप्ता गट नं. 695 येथील नागरीकांना रहिवाशी दाखले मिळावे, या मागणीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नगर- अहमदनगर शहराजवळ असणार्‍या वडगाव ग्रामपंचायत ची स्थापना 1951 साली झाली असून.. त्यानतर 1983 साली सिटी सर्व्हेझाला.परंतु सिटी सर्व्हेहोऊन 41 वर्षानंतर देखील येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. वडगाव गुप्ता ग्रामपंचायत…

काजवा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आंबेवंगणयेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

नगर - अहमदनगर जिल्ह्यातील काजवा बहुद्देशीय संस्थे मार्फत जिल्हा परिषद शाळा आंबेवंगण येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार धांडे, सचिव राम लोटे, खजिनदार सपना धांडे, मुख्य कार्यकारी…

वंदे मातरम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे ब्रीद वाक्य

नगर - भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षेपूर्ण झाली. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी मोठा लढा लढावा लागला. हजारो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. हुतात्म्यांना फासावर लटकताना, इंग्रजांच्या गोळ्या झेलताना…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सोमवारी शहरात महत्त्वपूर्ण बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची आगामी विधानसभा व इतर निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आणि दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यासंदर्भात सोमवारी (दि.19 ऑगस्ट) शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाच्या…

जामिआ मोहुम्मदिया बाराबाभळी मदरसा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनानिमित्त बाराबाभळी मदरसा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅली काढण्यात आली व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मद्रासाचे प्राचार्य कारी शादाब, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य नदीम…

अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने वाडिया पार्क महात्मा गांधी यांच्या…

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये केंद्र सरकारचे कार्यालय महाराष्ट्र सरकारचे कार्यालय व सर्व सरकारी कार्यालयात दलालमार्फत साखळी पद्धतीने आर्थिक लूट केली जाते. व अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या व आवारामध्ये दलालाचा…