Browsing Tag

अहमदनगर

45 शाळांचे 11 समूह शाळेत विलीनीकरण

नगर; जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी होत असल्याने जिल्ह्यातील 45 शाळांचे 11 समूह शाळेत विलीनीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी. हा या उपक्रमातील उद्देश आहे अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.…

पाच लाख पतंग गुजरात आणि लखनऊला जाणार

नागपंचमी तसेच मकरसंक्रांतीनिमित्त पतंगांना मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्हात वर्षभर पतंग निर्मितीचे काम सुरू असते. नगरमध्ये पाच लाखांवर पतंग तयार करत आहेत. या पदांकांना गुजरात आणि लखनऊ येथील व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे…

शास्ती माफीच्या माध्यमातून अवघे 3.17 कोटी वसूल

महापालिकेने दिलेल्या 75 टक्के शास्त्री माफीच्या मुदत वाढीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दहा डिसेंबर ते ३१ डिसेंबर या 22 दिवसात 3611 जणांनी 3.98 कोटींचे थकबाकी जमा करत त्यापोटी 81 लाखांचे सवलत घेतली आहे. यातून मनपाला 3.17 कोटी रुपये मिळाले…

राम मंदिराचा देशभरात उत्साह

नवी दिल्ली;अयोध्येतील राम श्रीराम मंदिरावरून देशभरात प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे श्रीरामाशी संबंधित गाणी, भजने, श्री राम भजन सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकांना केले. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की…

गावातील सोसायटीतच मिळणार खत शेतकऱ्यांची होणार सोय

केंद्र शासनाची योजना जिल्ह्यातील 946 विकास सोसायटी यांना मिळणार परवाना पंतप्रधान किसान समृद्धी योजनेअंतर्गत देशभक्ती विविध कार्यकारी सोसायट्यांना 151 उद्योग करण्याची परवानगी मिळणार आहे पहिला टप्प्यात जिल्ह्यातील 946 विकास सोसायटी यांना…

पाच दिवसापासून रांगेत कसोटी ओटीपी येईना वाळूही मिळेना

राज्य सरकारच्या महसूल विभागाने आणलेल्या नवीन धोरणानुसार मिळणाऱ्या सहाशे रुपये ब्रास वाळूच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात सोमवारी मोठी गर्दी पाहायला मिळाली मात्र चार-पाच दिवसापासून रंगीत उभा राहूनही अनेकांची वाळूंसाठी नोंदणी होऊ शकली नाही…

जिल्ह्यात आढळल्या 1 लाख 47 कुणबी नोंदणी

जिल्ह्यात आढळल्या 1 लाख 47 कुणबी नोंदणी जिल्हा प्रशासनाच्या अंतिम अहवाल नाशिक विभागीय कार्यालयाकडून सुपुर्द नगर जिल्ह्यातील मराठा कुणबी संदर्भातील पुरावे तपासण्याची विशेष मोहीम युद्ध पातळीवर महिन्यापूर्वी सुरू झाली होती या मोहिमेत सुमारे…

दूध फक्त 25 रुपये लिटर आणि पाणी मात्र 2o रुपये लिटर

दूध फक्त पंचवीस रुपये लिटर आणि पाणी मात्र वीस रुपये लिटर शिवसेनेचे दूध प्रश्न शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सध्याचे सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी असून पाण्याची बाटली वीस रुपये लिटर आणि शरीराला संजीवनी देणारे दूध फक्त २५ रुपये…

किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर भडकले बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाला निम्माच भाव

बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली वांगी वीस ते 26 रुपयांचा भाव मिळतो भेंडीला 50 ते 70 तर शेवगा 60 ते 70 रुपये दराने सोमवारी विकल्या गेला परंतु शहरी भागात किरकोळ भाजीपाल्याला बाजारात वांगी भेंडी 70 ते 80 रुपये शेवगा 80 ते 100…