दूध फक्त 25 रुपये लिटर आणि पाणी मात्र 2o रुपये लिटर

शिवसेनेचे दूध प्रश्न शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन

दूध फक्त पंचवीस रुपये लिटर आणि पाणी मात्र वीस रुपये लिटर
शिवसेनेचे दूध प्रश्न शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन
सध्याचे सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी असून पाण्याची बाटली वीस रुपये लिटर आणि शरीराला संजीवनी देणारे दूध फक्त २५ रुपये लिटर अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी संपवण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका करून ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे राधाकिसन बोरकर लखन भगत रमेश घुले निखिल पवार शेतकरी नेते सदाशिव पठारे मच्छिंद्र पठारे यासीन सय्यद ॲड. सुभाष जंगले ॲड. शाम खर्डे महंता यादव शारदा कदम अनुराधा आहेर शांताबाई सुतारे लता गुडदे खंडेराव पठारे रोहित भोसले राहुल रणधीर किशोर ढोकचौळे संदीप जगधनी दीपक होले शिवाजी दौड एकनाथ कुलदगड आदींनी आंदोलन केली