Browsing Tag

अहमदनगर

सकल चर्मकार समाजाचा केडर कॅम्प यशस्वी संपन्न

 संभाजीनगर - समाजाचा सर्वांगीण विकास, अस्तित्व आणि अस्मिता यासाठी नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र,आमखास मैदान, छत्रपती संभाजीनगर येथे दोन सत्रात केडर कॅम्प घेण्यात आले. प्रथम सत्र अध्यक्ष लिडकॉमचे माजी चेअरमन मा.अशोक विजयकर,वर्धा…

नगरमध्ये पहिल्याच दिंडीचे अर्बन बँक कॉलनीत स्वागत वारीला संतांनी भागवत भक्तीचे अधिष्ठान दिले आहे

नगर -  वारी ही भक्तीमार्ग न ठरता एक सामाजिक - धार्मिक चळवळ होत आहे. वारीत हजारो लोक वेगवेगळ्या गावांहून येतात. कोण कोठून आला, तो कोणत्या जातीचा, त्याची सामाजिक-आर्थिक परिस्थिती कशी आहे. हा विचार कोणालाच येत नसतो. वारीला संतांनी भागवत…

भरलेली विहीर, तरीही पाण्याची

भातकुडगाव : वडुले खुर्द येथे हर घर जल पाणी योजनेअंतर्गत नवीनच टाकी, नवीन विहीर व पाइपलाइन सुरु होऊनही गावाला पाणीपुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असूनही केवळ…

बहुमानाचा ”भारतरत्न पं.भीमसेन जोशी” पुरस्कार श्री.विश्वास जाधव यांना जाहीर

बहुमानाचा ''भारतरत्न पं.भीमसेन जोशी'' पुरस्कार श्री.विश्वास जाधव यांना जाहीर.. सरगमप्रेमी मित्र मंडळ नगरचे संस्थापक सदस्य, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे रजिस्ट्रार आणि उस्ताद गुलाम रसूल खाॅं साहेब यांचे गंडाबंधित शागीर्द…

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागात पाठयपुस्तके

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३-२४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागामध्ये पाठयपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील…

आयुष्यमान भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

 अहमदनगर ; केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना हि गरजू रुग्णांसाठी महत्वाची असून,त्या माध्यमातून तातडीने रुग्णांच्या आजाराचे निदान करता येते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे…

उद्या वाजणार शाळांची घंटा

अहमदनगर:  56 दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी शाळा उघडणार असून जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्ये पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे 1257 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश जिल्ह्यातील 1 लाख 857…

साऊथ आफ्रिका मधील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धत नगरच्या चार धावपटूंची नेत्रदिपक कामगिरी

    नगर - अहमदनगर  रनर्स क्लबचे मेंबर गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मकर, विलास भोजने या दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झालेल्या नगरच्या चार धावपटूंनी 89 किलोमीटर धावण्याची स्पर्धा 11 जुन रोजी यशस्वीपणे पूर्ण केली व भारताचा…

ऑनलाइन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढ – सुनील गाडगे

नगर - वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने 12 वर्षे व 24 वर्ष सेवेत पूर्ण…

बौद्ध धर्मीय अक्षय भालेराव याची जातीयवादी समाजकंटकांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाचा…

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील सकल बौद्ध व आंबेडकर समाजाच्या वतीने बौद्ध धर्मीय अक्षय भालेराव याची जातीयवादी समाजकंटकांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ व अक्षय भालेराव या बौद्ध युवकाचा खून खटला जलदगतीत न्यायालयात चालवावा व आरोपींना…