उद्धव ठाकरे यांची पत्रकारांशी चर्चा
चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला आहे. तरीही तुम्ही माझ्याकडे आला आहात. आज तुम्ही मला भेटयला का आला आहात? मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. आमच्या पक्षाचा नाव ,चिन्ह…