जि. प. पदभरती परीक्षा 18 जुलैपासून होणार
जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे पाच विविध पदांसाठी 18 ते 30 जुलै या कालावधीत परीक्षा होणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये घेण्यात आली आता पुढील टप्प्यातील पदांसाठी परीक्षा होणार आहे त्यानुसार नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे, पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवक पुरुष आरोग्य सेवक क्षत्रिय कर्मचारी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका कंत्राटी ग्रामसेवक पदांसाठी वेळापत्रक जारी केले त्यानुसार मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदांसाठी 18 जुलै आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला 19 जुलै आरोग्य सेवक पुरुष 22 ते 23 जुलै आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी 23 व 24 जुलै तर कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 25 ते 30 जुलै या कालावधीत परीक्षा होणार आहे