ऑक्सफर्ड केंब्रिज विद्यापीठ इंदूर, जयपूर आदी शहरात सुरू करणार आपले कॅम्पस
भारतात पाच वर्षात 24 विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणार
ब्रिटनने भारतात उच्च शिक्षणाचे क्षेत्रात मोठे पाऊल टाकले आहे. पाच वर्षात भारतीय महानगरांसह टीआर दोन शहरात 24 ब्रिटिश विद्यापीठ हे आपले कॅम्पस सुरू करत आहे यासाठी जयपूर भोपाळ पाटणा कानपूर इंदूर आदी शहरांची निवड केली गेली आहे भारतात ब्रिटनचे साउथ मंपटन विद्यापीठ सर्वात आधी आपले कॅम्पस सुरू करणार आहे यास गत आठवड्यात परवानगी मिळाली
भारतात कॅम्पस असलेल्या ब्रिटिश विद्यापीठातून विद्यार्थ्यांना सुमारे अर्ध्या खर्चात पदवी मिळू शकेल सौथं पटन विद्यापीठाचे अध्यक्ष मार्क स्मित स्मिथ या संदर्भात बोलताना म्हणाले सध्या एक वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना 25 ते 30 लाख रुपये लागतात एका वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुल्का जसुमारे 15 लाख रुपये द्यावे लागतील ही रक्कम भारतातील कोणत्याही खाजगी विद्यापीठाच्या शुल्का समानच आहे पहिल्या वर्षात पदवी तर त्याचे चार अभ्यासक्रम आणि पदवीचे दोन अभ्यासक्रम सुरू केले जातील पहिल्या वर्षात दहा हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही ठेवलेले आहे याशिवाय ऑक्सफर्ड केंब्रिज आणि मँचेस्टर विद्यापीठ आयआयटी सोबत संयुक्त संशोधन करतील मँचेस्टरचे उपाध्यक्ष फिलिंग यांच्या मते नॅशनल ग्रेफाइन इन्स्टिट्यूट आयआयएस बंगळुरू सोबत सेमी कण्डक्टर संशोधन करेल