“मंत्री पत्ते खेळतात… आणि शेतकरी रस्त्यावर!”

 पत्ते खेळत सरकारवर निशाणा! "मंत्र्यांना पत्ते खेळायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला नाही!" म्हणून रस्त्यावर पत्त्याचा डाव आणि जमिनीवर आसूड!

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा! आमदार विक्रम पाचपुते यांनी पोलिस अधीक्षकांकडे घेतली…

 सुरुवातीला 10% ते 151% पर्यंत परतावा देऊन नागरिकांना आकर्षित केलं, नंतर मात्र पैसे थांबवले गेले.

⛈️ अलर्ट! पावसाचा कहर सुरूच… पुढील 24 तास मुंबईसह 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट!

🌧️ कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

भिंगार कॅम्पमध्ये जुगार अड्ड्यावर धाड – १७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

 ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने केली असून, एकूण ₹17,33,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे! जप्त मुद्देमालात:

 कर्जत-जामखेडच्या ६ गावांना मिळाला विकासाचा बूस्ट!

कर्जत व जामखेड तालुक्यातील भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी, हळगाव, साकत आणि अरणगाव या सहा ग्रामपंचायतींसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून प्रत्येकी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

महायुतीत महामंडळ वाटपावरून रस्सीखेच! ‘म्हाडा-सिडको’वर अद्याप तिढा कायम!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून जलद नियुक्त्यांची मागणी होत आहे. तर भाजपमधील काही गट म्हणतात, “सर्व नियुक्त्या निवडणुकांनंतरच करा!” त्यामुळे तिढा अधिक वाढलाय.

 अहिल्यानगर जिल्ह्यात “केंद्रीय विश्वविद्यालय” सुरू करा – संसदेत खासदार नीलेश लंके यांची ठाम मागणी!

 “अहिल्यानगर हा भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागी आहे. त्यामुळे इथे विश्वविद्यालय सुरू झाल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल.”