शनैश्वर ट्रस्टमध्ये घोटाळ्यांची भरमसाट साखळी?

 मागील आठवड्यात प्रमाणित नक्कल मिळणार होती, पण अजूनही ट्रस्टला कळवलेलं नाही!  उद्या गुरुवार (२४ जुलै) पर्यंत स्पष्टता नसेल, तर शुक्रवारी मोठा पेच उभा राहण्याची शक्यता!

 ठाकरे सेनेचे किरण काळे बलात्कार प्रकरणात अटकेत! खोटा गुन्हा असल्याचा दावा, राजकीय खळबळ उडाली!

पोलीसांनी मंगळवारी पहाटे दीड वाजता काळे यांना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 ‘ग्रो मोअर’ घोटाळ्यात धक्कादायक खुलासा!

शिर्डीच्या 'ग्रो मोअर' कंपनीच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी 4 पोलिसांनी आरोपीकडून तब्बल ₹1.5 कोटी ऑनलाईन घेतल्याचा सनसनीखेज प्रकार उघड झाला आहे.

 शेवगाव तालुक्यात महिलांसाठी नवे दार खुले!

94 ग्रामपंचायतींपैकी 48 ठिकाणी महिलांना सरपंचपद आरक्षित, तर 46 ग्रामपंचायती राहणार सर्वसाधारण खुल्या.  महिला आरक्षणाची ही सोडत झाली प्रांताधिकारी प्रसाद मते आणि तहसीलदार आकाश दहाडदे यांच्या उपस्थितीत.