अहिल्यानगरच्या सुप्रसिद्ध महिला डॉक्टरचा अमेरिकेत दुर्दैवी मृत्यू…

 नेहमीप्रमाणे सकाळी चालायला बाहेर गेलेल्या अनुपमा ताई अचानक आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे ओव्हरलँड पार्कमधील नाल्यात अडकल्या आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेत घरी न आल्याने त्यांच्या मुलीने पोलिसांना माहिती दिली आणि शोध…

ही दोस्ती तुटायची न्हाय!  व्हॉट्सॲप ग्रुपवरून वर्गमित्राने वाचवला वर्गमित्राचा जीव 

 कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या या बॅचने खरंच "मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा" ही ओळ जिवंत केलीय! प्रा. अनंत राऊतांची कविता आठवलीच पाहिजे!

 “सुपा MIDC मधील उद्योगांचे प्रश्न आता होणार प्राधान्याने सोडवले!” – जिल्हाधिकारी डॉ.…

 मिंडा इंडस्ट्रीज येथे झालेल्या बैठकीत जिल्हा उद्योग मित्र समितीचा आढावा घेतला गेला. या वेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, पोलीस, एमआयडीसी, विज विभाग, तहसीलदार, तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 Breaking: शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्ब धमकी! ई-मेलवरून खळबळ

 या मेलनंतर तातडीनं शिर्डी ट्रस्टनं पोलीसांत तक्रार दाखल केली असून, संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सध्या बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड आणि इंटेलिजन्स युनिट एक्शनमध्ये आहे

 वासरांच्या तस्करीला विरोध केला… आणि गोठ्यालाच लागली आग! निघोजमध्ये खळबळजनक घटना!

 या घटनेनंतर गावात संतप्त वातावरण निर्माण झालं असून गुन्हेगारांना अटक करा, प्राण्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी निघोज ग्रामसभा भरवण्यात आली.

 पिंपळगाव तुर्कमध्ये बिबट्यांची एन्ट्री! दोन जेरबंद, एक पळून – ग्रामस्थांत भीती आणि सुटकेचा निःश्वास

 एक मादी (वय ३-४ वर्षे) आणि तिचं एक पिल्लू (वय १ वर्ष) पिंजऱ्यात अडकले. मात्र एक पिल्लू अजूनही सुटं फिरत असल्याने भीतीचं वातावरण कायम आहे.