अहिल्यानगर, १ जुलै – “शेती फक्त पेरणी नाही, ती प्रगतीची वाट आहे” हे सिद्ध करत अहिल्यानगर जिल्हा कृषी आणि दुग्ध व्यवसायात राज्यात अग्रेसर ठरतोय. कृषी दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या भव्य शेतकरी…
📍 मुंबई | मोठी राजकीय घडामोड
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपने आपला नवा कर्णधार जाहीर केला आहे. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री…
💥 नाना पटोले वि. एकनाथ शिंदे – राजकारणात थेट भिडंत!
भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापलंय. यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला!
मुंबई | प्रतिनिधी
अहिल्यानगर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न चुरगाळले! गेली १० वर्षे पाणीपुरवठा, वीज, वाहन चालवणे यासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मानधनावर काम करणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांना आता कायम नोकरीची आशा धूसर झाली आहे.
अकोले | प्रतिनिधी
समाजासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या निवृत्त प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना नागपूर येथील सी. मो. झाडे फाउंडेशन तर्फे दिला जाणारा ‘गिरीश गांधी पुरस्कार’ जाहीर झाला आहे!
अहिल्यानगर | १ जुलै
"जीव वाचवणाऱ्यांना न्याय कोण देणार?" असा थेट सवाल करत १०८ रुग्णवाहिकांचे चालक अखेर रस्त्यावर उतरले आहेत. वर्षानुवर्षे सेवाभावाने काम करणाऱ्या चालकांनी आता काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.
अहिल्यानगर | ११ जुलै
शाळेच्या ‘आदर्श मुख्याध्यापकां’च्या अचानक बदल्याविरोधात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयाबाहेर पालक व विद्यार्थ्यांनी संतप्त ठिय्या आंदोलन करत घोषणांनी परिसर दणाणून टाकला!
अहिल्यानगर | १ जुलै
स्वरांनी सजली संध्याकाळ, सूरांच्या सागरात रसिक डुंबले! निनाद संगीत विद्यालयाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित "स्वरानुभूती" या कार्यक्रमात ग्वाल्हेर घराण्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायक…
अहिल्यानगर | १ जुलै
समाजसेवेचा नवा अध्याय सुरू! लायन्स क्लब ऑफ अहमदनगरने २०२५-२६ या वर्षासाठी आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली असून, अध्यक्षपदी सुप्रसिद्ध फेशियल सर्जन डॉ. संजय आसनानी, सचिवपदी प्रशांत मुनोत आणि खजिनदारपदी दिलीप कुलकर्णी…