🗓 ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील ८४० भाविकांना वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यंदा धार्मिक पर्यटनाकडे नागरिकांचा वाढता ओढा दिसून येत आहे.
पावसाळी अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय:
उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद जाहीर!
अहिल्यानगर | वारुळे वस्ती, पोखर्डी परिसर
➤ २७ जूनच्या मध्यरात्री आर्मी इंटेलिजन्सच्या सदन कमांड व एमआयडीसी पोलिस पथकाने संयुक्त कारवाई करत तिघांना घेतले ताब्यात.