🕊️ पंढरीचा वारकरी अनंतात विलीन! आत्महत्येने खळबळ 🚨
अहिल्यानगर | ३० जून
पंढरपूरची वारी करून गावाकडे परतणाऱ्या 62 वर्षीय वारकऱ्याने रुईछत्तीशी (ता. नगर) येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत वारकऱ्याचे नाव सुखदेव लक्ष्मण रावे असून ते मिसळवाडी (जि. बुलढाणा)…