३० जून ते ९ जुलै २०२५
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पुढाकारातून नागरिकांना पोलीस दलाच्या कार्यावर अभिप्राय देण्यासाठी QR कोड व लिंकद्वारे सुविधा उपलब्ध!
भिंगार – अहिल्यानगर जिल्हा
सामाजिक क्षेत्रात आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या भिंगार येथील ‘हर दिन मॉर्निंग ग्रुप’ च्या रौप्य महोत्सवी स्नेहमेळाव्याचे भव्य आयोजन रविवारी पार पडले!
राहुरी पोलिसांकडून तपास सुरू!
बनावट नोटा छपाई प्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, या साऱ्या रॅकेटचा मास्टरमाईंड नेमका कोण? – याचा शोध सध्या राहुरी पोलिसांकडून घेतला जात आहे.
अहिल्यानगर | तोफखान्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय मुलीवर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
!
🕊️ समाजसेवेचा अडथळ्यांचा प्रवास:
– आरएसएस शाखेपासून सुरूवात
– अ. भा. विद्यार्थी परिषदेतून मागासवर्गीयांसाठी लढा
– शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी सोडली – फक्त समाजासाठी
– पोतराजकी बंद, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला…
स्वतःचं घर हवं असतं सगळ्यांनाच,
पण काही ठिकाणं अशी आहेत जिथे घर घेणं म्हणजे केवळ स्वप्न… तेही फक्त अब्जाधीशांसाठीच परवडणारं!
चला जाणून घेऊया भारतातली अशी काही महागडी ठिकाणं जिथे घर घेणं म्हणजे करोडो रुपयांचा खेळ –
रविवार, २९ जून २०२५ रोजी देशातल्या पावसाची प्रतीक्षा संपली!
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारत व्यापला आहे.