शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी!

ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या मोफत सेवा म्हणजे वेळ, पैसा आणि धावपळ वाचवणारा खरा आधार. शासकीय योजना, कागदपत्रे, आणि माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता खेटे मारायची गरज नाही. ग्रामपंचायत थेट मदत केंद्र म्हणून उभी आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक!

३० जून २०२५ | स्थान: मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पण पहिल्याच दिवशी विरोधक सरकारवर तुटून पडले! विशेषतः शिवसेना (ठाकरे गट) यांनी 'मी मराठी' टोप्यांच्या माध्यमातून मराठी अस्मितेचा जोरदार मुद्दा…

काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडींना वेग!

३० जून रोजी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याचे नियोजन सुरू आहे.

अहिल्यानगर मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रांगोळी

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक प्रसिद्ध कलाकार डॉ. अमोल बागुल यांनी साकारलेली रांगोळी आज चर्चेचा विषय ठरली आहे.

हिंदी सक्तीचा जीआर अखेर रद्द – त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेणार नवी समिती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट घोषणा केली की हिंदी भाषा सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द करण्यात आले आहेत.

मुळा धरणात ४८% साठा, दीड हजार क्युसेकने आवक सुरू!

Ahilyanagar Update | ३० जून २०२५ जिल्ह्यातील दक्षिण भागातील जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणात सध्या ४८ टक्के पाणीसाठा असून, कोतुळ (लहित खुर्द) येथून १,८७३ क्युसेक वेगाने पाण्याची जोरदार आवक सुरू आहे. आतापर्यंत ३,४१२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी…

हिंदी भाषा लादण्याविरोधात शिवसेना (ठाकरे गट) चा संतप्त विरोध!

छत्रपती शिवाजी महाराज चौक, चोपडा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ तसेच ज्येष्ठ नेते डॉ. महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, चोपडा येथे हिंदी भाषा लादण्याविरोधात निषेध…