कोतवाली पोलिसांचा सखोल तपास अन् डाॅक्टरचे चोरीला गेलेले 550 ग्रॅम सोने जप्त
अहमदनगर ः
गुन्हा कितीही गंभीर असू देत, पण त्या गुन्ह्याच्या तपासात सातत्य ठेवल्यास त्याची उकल होतेच. कोतवाली पोलिसांच्या कामगिरीत अलीकडे यामुळेच सुधारणा दिसते आहे. नगर शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या माणिकनगरमधील डाॅ. ऋषभ फिरोदिया…