शिवसेनेच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती उत्साहात साजरी
अहमदनगर : मेट्रो न्यूज
अहमदनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेनेच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच…