चिचोंडी पाटीलच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा वारकरी परिषदेच्या वतीने सत्कार

     अखिल विश्‍व वारकरी परिषद (महाराष्ट्र राज्य) अहमदनगर शाखेच्या वतीने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील जनमतामधून निवडून आलेले सरपंच शरद (भाऊ) पवार व उपसरपंच जयश्री माधजी कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग…

आदित्य ठाकरे यांना नगरमधील कार्यकर्त्याचे थेट प्रतिआव्हान

आदित्य ठाकरे यांनी मुंबई चेंबुर मधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले. यासाठी ठाकरे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवून निवडणुकीला सामोर येण्याचे खुले आव्हान दिले. यावर शेळके यांनी आदित्य ठाकरे…

संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा

चर्मकार संघर्ष समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाजातील विविध संघटनांच्या वतीने शहरात शोभा यात्रा काढून संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. तर अभिवादन मेळाव्यात संत रविदास महाराजांच्या विचारांचा…

शाळेतील किमान एका शिक्षकांनी आर.एस.पी. चे प्रशिक्षण घ्यावे -अशोक कडूस.

अहमदनगर (प्रतिनिधी)- बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रम पुस्तकातच न रहाता, मुलांच्या जीवनात त्याचा उपयोग व्हावा. यासाठी प्रात्यक्षिकांद्वारे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रशिक्षण वर्ग राबविण्यात यावे. महाराष्ट्र राज्य गृह खाते (पोलीस) व…

शहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या 'नाशिक पदवीधर' निवडणुकीच्या मतमोजणीत तिसरी फेरीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मताधिक्याची आघाडी घेतली. ही बातमी मिळताच शहरातील लालटाकी  सिध्दार्थनगर येथील काँग्रेसच्या शहर पक्ष कार्यालया बाहेर…

वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार

सामाजिक व धार्मिक कार्यात स्व. बलभीमराव (अण्णा) डोके व बापूसाहेब डोके आणि डोके कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी केले. स्व. बलभीमराव डोके व बापूसाहेब डोके यांच्या मातोश्री वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई…

नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत रस्त्यांचे काम निकृष्ट

नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 8 मधील श्रीकृष्ण नगरचे अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप  युवासेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे व स्थानिक नागरिकांनी केला आहे. ठेकेदार हा कामात हलगर्जीपणा करत असून, या कामाची गुणवत्ता तपासणी करुन…

रुईछत्तीशी येथील बोगस डॉक्टराविरुद्धा गुन्हा कारवाई बाबत निवेदन

रुईछत्तीशी ता.नगर येथिल शंकर फुलमाळी यांच्या 19 वर्षीय मुलीला बाळातपणासाठी रुग्णालयात दाखल केले असता मुलीचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.  तिला बाळंतपणातील त्रास जाणू लागल्यामुळे…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शास्त्रीय संगीत परीक्षेत यश

अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन विक्रमी विशेष योग्यता व प्रथम श्रेणीत येण्याचा बहुमान पटकाविला आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने ही परीक्षा…

अहमदनगर जिल्हा घरेलू मोलकरीण संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात मोलकरीणींच्या विविध प्रश्‍नावर चर्चा

घरेलू मोलकरीण कामगारांच्या अनेक जिव्हाळ्याचे प्रश्‍न प्रलंबीत आहे. त्यांच्या भविष्याचा व जीवन मरणाच्या प्रश्‍नासाठी त्यांचा संघर्ष आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वार्‍यावर सोडणार नाही. शासनाने त्यांच्या   प्रश्‍नाची दखल घ्यावी,…