अमरधाममध्ये वाढलेले गवत व मातीचे ढिग उचलेले

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने दर  महिन्यात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. यावेळी नालेगाव अमरधाम येथे स्वच्छता अभियान राबवून सर्व परिसर स्वच्छ केयल. अमरधाममध्ये वाढलेले गावात कापण्यात  आले व साचलेले  मातेचे ढीग उचलण्यात आले . अमरधाम …

सांस्कृतिक क्षेत्रात नगरचे मोलाचे योगदान : माजी आ. जगताप

  कला, साहित्य, नाट्य, चित्रपटांसह एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात  अहमदनगचे मोलाचे योगदान असून चित्रपटासारख्या जनसामान्यांची नाळ जुळलेल्या माध्यमात नगरची माणसं  प्रभावी आणि दर्जेदार काम करत आहेत, याचा अभिमान असल्याची भावना आ.अरुणकाका  जगताप…

पोलिसांनी पकडताच बीपी वाढला

नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला कोतवाली पोलिसांनी श्रीरामपुर येथून एकला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीचा बीपी अचानक वाढला.त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. पोलिसांनी आरोपीला पुढील उपचारासाठी नगर येथील…

‘पदवीधर’ साठी जिल्ह्यातील १४७ मतदान केंद्रावर ५० टक्के मतदान

                    नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कोंग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना छुपा पाठीबा दिला असला तरी  पहिल्या टप्प्यात विरोध करणारी स्थानिक भाजप मात्र तांबेचेच छुप्या पद्धतीने काम करत होती. सोमवारी नगर शहरातील…

लोकसभेच्या उमेदवारीसाठी पक्षाकडून कोणतेही प्रकारचे विचारणा झालेली नाही -आमदार निलेश लंके.

पक्षश्रेष्ठी त्यांच्या मतानुसार पक्षातील धोरण ठरवत असतात माझ्या माहितीनुसार पक्ष मला लोकसभा उमेदवारी एवढी मोठी जबाबदारी सोपवणार नाही किंवा अद्यापपर्यंत अशी कुठलीही विचारणा आपल्याकडे झाली नसल्याची प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.…

गावठी कट्टे विक्रेत्याला वेशांतर करून पकडले

         गावठी कट्टे व काडतूसे विक्रीसाठी बीड जिल्ह्यात घेऊन जात असताना पोलिसांनी फाल विक्रेते , रीक्षाचालकांचा वेश धरण करून एका सराईत गुन्हेगारस येथी चाँदनी चौकातून अटक केली. त्याच्याकडून सुमारे एक लाख १३ हजार रुपये किमतेचे तीन गावठी कट्टे…

‘पदवीधर’ साठी सोमवारी मतदान

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी(दि.३०) मतदान होत आहे. नगर, नाशिक ,धुले,जळगाव,नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा मतदारसंघात समावेश आहे. निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले असून…

विक्रमवीर सायक्लिस्ट आणि बाईकर शरद काळे पाटील यांनी  पार केले औरंगाबाद नागपूर अंतर फक्त तीन तासात.

         नव्याने झालेल्या शिर्डी नागपूर समृद्धी महामार्गावर वेगवान प्रवास करण्याची भुरळ सर्वानाच पडलीय. या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या महामार्गावरून प्रवास करण्याचा मोह शरद काळे पाटील यांना आवरता आला…

पोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.

दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.  सिंहगड रस्ता, हिंगणे, नवले ब्रीज परिसरात वाहन चालकांना लुटणाऱ्या आरोपींना  पोलिसांनी अटक केली होती . आरोपी नामे विनोद शिवाजी जामदारे (32, रा. जाधवनगर,…

कोरठण खंडोबा येथे मंगळवारी दि. २९ नोव्हेंबरला चंपाषष्टी रौप्य महोत्सव.

नगर- लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता पारनेर, जि. अहमदनगर या राज्यस्तरीय "ब" वर्ग तीर्थक्षेत्रावर मंगळवार दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी भव्य चंपाषष्ठी रौप्य महोत्सवाचे आयोजन…