महाधन क्रॉपटेकच्या साह्याने कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात अधिक वाढ .

अहमदनगर (प्रतिनिधी)- कांदा हे सर्वात महत्त्वाचे नगदी पीक असल्याने, त्याच्या उत्पादनखर्चात झालेली वाढ, स्थिर किंवा कमी होणारे उत्पादन ह्या भारतीय शेतकऱ्यांसाठी चिंतेच्या प्रमुख बाबी आहेत. नावीन्यपर्ण ॲग्री-सोल्युशन्स (कृषी समाधान) हाच…

तलाव दुरुस्तीसाठी २ कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री तनपुरे

राहुरी - - राहुरी मतदार संघातील व तालुक्यातील ताहाराबाद , वांबोरी , धामोरी खु. ,गुहा ,चिंचाळे, कनगर ,रामपूर , नगर तालुक्यातील बहिरवाडी व इमाम पूर येथील तलावांचा दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाचा जलसंधारण विभागाने २ कोटी २२ लाख ५ हजारांचा निधी…

माजी सैनिकाची फसवणूक – १८ लाखाला गंडा

लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.फसवणूक झालेल्या माजी सैनिकाने  सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

पुतळे बसवण्यात विलंब झाल्याने नाराजी

अहमदनगर : नगर शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसविण्यासंदर्भात महापालिकेत ठराव झाला . समिती गठीत झाली . याबाबत वारंवार पाठपुरावाही केला , तरीही प्रशासन हा विषय गांभीर्याने घेत नाही . येत्या महिनाभरात महापुरुषांचे नियोजित ठिकाणी पुतळे…