पोलिस कर्मचाऱ्यास तीन दिवस कोठडी

अहमदनगर : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार करणारा श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी तुळशीराम वायकर यास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने जेरबंद केले आहे . न्यायालयासमोर हजर केले असता , त्याला तीन दिवसांची कोठडी…

अहमदनगर जिल्ह्यातील एसटी बस 9 डेपो सुरू

अहमदनगर - मागील जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री…

पालकमंत्री बदलाची मलाही प्रतिक्षा- पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर - - कोल्हापूर आणि अहमदनगर या दोन्ही ठिकाणची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यामुळे नगरची जबाबदारी माझ्यावर नको, असे मी सांगितले होते. नगरच्या पालकमंत्रीपदाबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. मी देखील त्या निर्णयाची वाट पाहत आहे, असे एका…

माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना अटकपूर्व जामिन मंजूर

नगर - - केडगाव हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.  गुरूवारी अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश कुरतडीकर…

अहमदनगर कॅन्टोन्मेंट हद्दीत व्हेईकल एन्ट्री फी आकारली जात नसून व्हेईकल एन्ट्री टॅक्स आकारण्यात येतो

अहमदनगर ( भिंगार ) कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची माहिती .