तीनदा निविदा काढूनही ऑक्सिजन प्लांटची प्रतीक्षा

ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मनपाने आतापर्यंत तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही  हा प्लांट उभा राहू शकलेला नाही . यापूर्वीच्या प्रस्तावात सिलिंडर भरण्याच्या व्यवस्थेचा समावेश नसल्याने पुन्हा प्रशासकीय मान्यता घेऊन प्रस्ताव तयार केला जाणार…

भाग्यश्री बाणाईत यांना ‘स्कॉच नॅशनल अवॉर्ड’

शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनाप्रतिष्ठेचा समजला जाणारा 'स्कॉच अवॉर्ड ऑनलाईन प्राप्त झाला आहे. नागपूर येथील रेशीमसंचालनालयात संचालकपदावरून त्यांनी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व सर्वांगीण…

शहरात ८८ हजार नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस

अहमदनगर शहरात कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर नगर शहरात  कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता . परंतु , आता लस मुबलक उपलब्ध असली तरी दुसरा डोस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला आहे . शहरात आतापर्यंत ८८ हजार…

सावली संस्थेत बालदिन उत्साहात साजरा

नगर-येथील सावली या निराधार मुलांच्या संस्थेत बालदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर डॉ प्रकाश कांकरिया यांच्या वाढदिवसा निमित्त सावलीला अकरा हजार रुपयाची देणगी देऊन मुलांना दिवाळी फराळ देण्यात आला,संस्थेत सर्वत्र सजावट करण्यात आली…

एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट

संपूर्ण दिवाळीत संपावर ठाम राहिलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपात अखेर १६ दिवसांनंतर फूट पडली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तब्बल दोन हजार कामगार एस टी आगारात परतले. मोठ्या संख्येने कामगार कामावर परतू लागताच शुक्रवारी एकूण १६ डेपो…

‘ बँक बचाव ‘ ची माघार

नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह  बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बँक बचाव पॅनेलच्या सर्व २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहकार पानेलची एकहाती सत्ता बँकेवर प्रस्थापित होण्याचा  मार्ग मोकळा झाला आहे.…

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा

हमदनगरमध्ये नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. बँक बचाव कृती समिती आणि सहकार पॅनलमध्ये मनोमिलन होण्याची प्रक्रिया सुरु असताना अर्ज माघारीच्या वेळेवरून या निवडणुकीतील उमेदवार आणि सजग…

पद्मश्री पोपट पवारांच्या हस्ते गावाच्या फाट्यावर वृक्षरोपण

नगर-कल्याण रोड, निमगाव वाघा फाटा (ता. नगर) येथे पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भारत सरकारच्या वतीने समाजसेवेतील पद्मश्री पुरस्कार घेऊन गावी परतताना पवार यांच्या सत्कार…

जिल्हा रुग्णालय अग्निकांडप्रकरणी परिचारिकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आग प्रकरणी परिचारिकांचे निलंबन व सेवासमाप्तीची कारवाई मागे घेण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात…