मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळ्याच्या ताबा घेण्यावरुन वाद

मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळा जागा मालकाकडून खरेदी करुन देखील इतर व्यक्ती जागेचा ताबा सोडत नसल्याने नोटीस काळावधीनंतर गुरुवारी (दि.11 नोव्हेंबर) सकाळी जागा मालक अजित औसरकर व जागेचा मुख्तारनामा दिलेल्या मोनिका पवार यांनी सदर जागा ताब्यात…

जिल्ह्यातील बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग बंद व्हावा

शहरासह जिल्ह्यात बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग सुरु असून, यावर त्वरीत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे शहर…

महाविकास आघाडी सरकारने सर्वांसाठी शेती 2024 धोरण राबवावे

  केंद्र व तत्कालीन राज्यातील भाजप सरकारने सर्वांसाठी घरे 2022 धोरण राबविले, त्या धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वांसाठी शेती 2024 धोरण राबविण्याची मागणी मानवी हक्क सुरक्षा दल व दलित पँथरच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे…

वाळकीच्या खुनातील फरार आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा इशारा.

येथे झालेल्या खुनातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी व सदर तपासी अधिकाऱ्यांकडून तपास काढून क्षम अधिकार्‍याकडे तपास वर्ग करण्याची मागणी  तांबोळी कुटुंबीयांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली यावेळी गणीभाई तांबोळी, मयताची पत्नी मिनाज…

श्री.राधाकृष्ण गमे यांना जिल्हा रुग्णालय ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेल्या आगी संदर्भात दिले निवेदन

वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण वतीने जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक परिक्षेत्राचे विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्ण गमे यांना जिल्हा रुग्णालय ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेली आगी संदर्भात समक्ष भेटून निवेदन देण्यात आले…

खाकीदास बाबा ( माहेश्वरी ) मठ ट्रस्ट येथे भगवान गोवर्धन अन्नकोट महोत्सव संपन्न.

दिवाळी पाड्व्या नंतर प्रथेप्रमाणे  खाकीदास बाबा ( माहेश्वरी ) मठ ट्रस्ट  येथे भगवान श्री.जगदीशजी मंदिर मध्ये “ भगवान गोवर्धन अन्नकोट महोत्सव” अत्यंत उत्साहात संपन्न झाला.५६ प्रकाराच्या अन्नपदार्थांची  मंदिराच्या गाभाऱ्यात अत्यंत आकर्षक…

‘एमपीएससी’ साठी एक संधी

कोरोना काळात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे नुकसान झाले असल्याने त्यांना राज्य लोकसेवा आयोग आणि निवड मंडळाच्या परीक्षांसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात…

याच कारणामुळे लागली आग .. 

नगरच्या  सिव्हिल हॉस्पिटल मधल्या आय सी यु मध्ये वीज जोडण्या सदोष असल्याचे पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेऊन  सदोष वीज जोडण्या तात्काळ दुरुस्त केल्यास ही गंभीर घटना घडली नसती.

मंत्री गडाखांविरोधात “वंचित”चा रस्ता रोको……

चित बहुजन आघाडीचे नेते संजय लक्ष्‍मण सुखदान यांच्यावर राजकीय द्वेषातून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख हे अन्याय करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आज पोलिस अधीक्षक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात सहभागी झालेल्या वंचितच्या…

एलसीबीने पकडले २० लाखाचे बायोडिझेल

ऋषिकेश राऊत भुसावळ - मुक्ताईनगर महामार्गावर बायोडिझेलचा काळाबाजार करणाऱ्या युसूफ खान त नूर खान, आफताब अब्दुल कादर थे राजकोटीया (रा. वरणगाव) व बेचू मौर्या चंद्रधन मौर्या (रा.आजमगड, उत्तर री प्रदेश) या तिघांना स्थानिक गुन्हे नी शाखेच्या…