अर्बन बँक निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरूच

नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत कृती समितीचे राजेंद्र गांधी आणि बँकेचे संस्थापक चेअरमन स्व. सुवालाल जी गुंदेचा प्रणित पॅनेलच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात बँकेच्या आजी माजी संचालकांचा…

आमदार संग्रामभैय्या जगताप यांचा वाहतूक शाखेत ठिय्या

शहरातून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत झाल्यानंतरही शहर वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाला वाहतूक शाखेने केराची टोपली दाखवली आहे. वाहतूक शाखेच्या गलथान कारभारा…

नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध करणे बँकेच्या हिताचे

एस टी मधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आजपासून एस टी महामंडळातील संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर बेमुदत उपोषण सुरु केलंय. त्यानुसार आज नगरमध्ये विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आलंय. कोविद १९…

कॉटेज कॉर्नर परिसरात “जळीतकांड” , महाठग किरण महंत चा नवा गेम प्लॅन

https://youtu.be/kXr6BES-s2g नगरमधील मोठ्या घरातील महिलांना शेअर बाजारात पैसे गुंतवतो असे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणारा किरण महंत आता या तगादा करणाऱ्या महिलांच्या जीवावर उठला आहे. शनिवारी तर त्याने कहरच केला. या…

नगरकरांनी लसीकरणाकडे फिरवली पाठ ! 

मिशन कवच कुंडल मोहोमेत केवळ २ लाख १२ हजार जणांचे लसीकरण जिल्ह्यात १३ लाख नागरिक अद्यापही कोरोना लसीकरणापासून वंचित सव्वाआठ जणांचे २ डोस पूर्ण : ६५ टक्के नागरिकांना पहिला डोस

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 6 वाहने एकमेकांवर आदळली; अपघातात 3 ठार , 6 जखमी

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोलीजवळ बोरघाटात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघेजण ठार झाले तर 6 प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली . 2 टेम्पो , 2 कार, खाजगी…

थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने शेवंगाव तालुका शाखा सुरू करण्यासाठी आयोजित दुसऱ्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी रंगकर्मी सुभाष जाधव,प्रा.उमेश घेवरीकर,विठ्ठल सोनवणे,प्रा.मफिज इनामदार,राजेंद्र झरेकर, खजिनदार भगवान…