पारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…

ई पीक पाहणी नोंदणी हा राज्य सरकारचा क्रांतिकारक उपक्रम आहे.या उपक्रमामुळे राज्यातील शेतकरी अधिक सक्षम होतील असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना शेतकऱ्यांविषयी,…

शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीचा वापर करावा :- शुभम निर्मळ

ऋषिकेश राऊत अहमदनगर (प्रतिनिधी) :- गणेशोत्सवाचे मांगल्य जपले जावे आणि पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीपासून बनवलेले गणेश मूर्तींचे वापर करावा. असे आवाहन निर्मळ आर्ट्स…

पोलिसांकडे तक्रार केल्याने वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

सोमवार दि.6 सप्टेंबर रोजी रात्री ऍड. हर्षद चावला (रा. मिस्कीननगर, सावेडी) घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात तीन व्यक्तींनी हा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उड्डाणपूलाचे नामकरण व फलकाचे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, नगरकरांच्या वतीने उड्डाणपूलाचे नामकरण करुन उड्डाणपूलाच्या खांबांना नामकरणाचे भिंतीपत्रके चिकटविण्यात आले. यापुर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने सदर उड्डाणपूलास शिवाजी महाराजांचे नांव देण्याची…

वंचित बहुजन आघाडी अगामी काळात सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. :-  रेखाताई ठाकूर  

अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व महानगर पालिका निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केली.

दशकपुर्ती साहित्य संमेलन काव्यसंमेलनाध्यक्षपदी शब्दगंध चे सुनील गोसावी यांची निवड

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,नाशिक जिल्हयाचे वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरातील नवोदित व ग्रामीण साहित्यिकाना हक्काचे व्यासपीठ देणारे साहित्य संमेलन आयोजित केले जाते.यंदा या साहित्य संमेलनाचे…

वर्दीतला कृतज्ञ विद्यार्थी

                            माणूस आपल्या आयुष्यात कितीही मोठा झाला तरी तो आपल्या गुरूला कधीही विसरत नाही. विशेषतः शाळेत ज्या गुरुजींनी त्याला शिकवले ते आदर्श शिक्षक कायम त्याच्या मनात घर करून असतात. अशाच एका वर्दीतल्या कृतज्ञ गुणी…

गावातील स्ट्रिट लाईट बंद ठेवणार्‍या महावितरण विरोधात सरपंच परिषदेचा एल्गार मोर्चा

अहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेची आढावा बैठक नगर तालुका पंचायत समिती येथील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण स्ट्रिट लाईट बंद ठेऊन गावे अंधारात ठेवत असल्याचा आरोप करुन महावितरण विरोधात एल्गार मोर्चा काढण्याचा…

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद महापूरे यांची नियुक्ती

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद राधाकिसन महापूरे यांची नियुक्ती करण्यात आली. मानव अधिकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष रविराज साबळे व जिल्हा चेअरमन प्रा. पंकज लोखंडे यांच्या हस्ते महापूरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.…