महात्मा फुले आरोग्य केंद्रावरील सावळा गोंधळ

केंद्र आणि राज्य सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्य राज्यात राबवायला सुरुवात केलीय. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद अनेक ठिकाणाहून मिळतोय. परंतु नगरमध्ये लसीकरणाचा गोंधळात गोंधळ पाहायला मिळतोय. नगरमधील किंवा…

ग्रामीण विकास केंद्र संचालित ‘आईच घर’ या नूतन वास्तूच्या कामाचे भूमिपूजन.

समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा व त्यांची फरफट थांबावी, आत्महत्येस प्रवृत्त होण्यापासून त्यांना वाचवावे यासाठी ग्रामीण विकास केंद्र संचलित 'निवारा बालगृह', समता भूमी येथे 'आईचं घर' या नूतन वास्तूच्या कामाचा भूमिपूजन सोहळा…

अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने कोरोनाने मयत झालेल्या वकिल बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने कोरोनाने मयत झालेल्या वकिल बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रधान जिल्हा…

आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांची 151 वी जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या स्मारकाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे वर्ग केला आहे. परंतु दीर्घकाळापासून सदरचा प्रस्ताव प्रलंबित असून, नृत्यांगना पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकास महाराष्ट्र शासनाने तात्काळ…

चोर तो चोर वर शिरजोर.; भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या एका कर्मचाऱ्यावर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये  ४२० चे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.  या कर्मचाऱ्याने कॅप्टन वराळ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा  केला. तसेच कॅप्टन  वराळ बँकेची बदनामी करतात असे बिनबुडाचे आरोप…

मोहरमच्या पार्श्वभूमीवर पाचव्या दिवशी नमाज पठण करून सवारी ची स्थापना

कोरोनाच्या काळामध्ये सण साधेपणाने साजरी करा असे आदेश दिले आहे.  नगर शहरामध्ये प्रथेप्रमाणे मोहरम च्या पार्श्वभूमीवर मोहरम च्या पाचव्या दिवशी प्रथे प्रमाणे सवारी संध्याकाळची नमाज  पठण करून सवारी ची स्थापना करण्यात आली. यावेळी मुजावर यांच्या…

अफगाणिस्तानमध्ये नक्की काय घडलं?

तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवायला सुरुवात केली. यानंतर तालिबानने अखेर काबूलमध्ये प्रवेश केला. तालिबानने ताबा…

भूकंपाने हादरले हैती; 700 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

7.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप हैती या कॅरेबियन देशात झाला. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी या भूकंपामुळे झाली. मीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपात आतापर्यंत 724 लोकांचा मृत्यू झाला असून कमीत कमी 2800 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपामुळे…

राष्ट्रध्वज फडकविताच त्यांच्या डोळयात तरळले आनंदाश्रू !

राष्ट्रध्वज फडकाविण्याचा बहुमान कोणाला नको असतो ? वनकुटे येथे मात्र लोकनियुक्त सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी स्वतःचा हा बहुमान कोरोना काळात जिव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देत त्यांच्या कामाला सलाम केला ! मानधनावर काम…

महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचे वटवृक्षात रूपांतर व्हावे. – पं. स. सदस्य बाळासाहेब सोनवणे.

महात्मा फुले बालसंगोपन केंद्राच्या माध्यमातून काशिनाथ चौघुले यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी केले.