ऍड. अनिता दिघेंचा शिवराष्ट्र सेनेत पक्षप्रवेश

 शिवराष्ट्र पक्षामध्ये मनसेच्या रणरागिनी एड.  अनिता दिघे यांचा पक्ष प्रवेश महिला जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच  रजनीकांत आढाव यांची शिव  राष्ट्र पक्षाच्या सचिवपदी निवड करण्यात आलीय

पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी शहरातील अकरा खेळाडू गुजरातला रवाना

 पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबचे अकरा खेळाडू शहरातून अहमदाबादला (गुजरात) रवाना झाले. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आले. अहमदाबादला आठवी पश्‍चिम राष्ट्रीय…

बारामती परिसरातील विकास कामांची पाहणीकरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना परिस्थितीसह…

बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन…

अखेर प्रेमदान हडकोतील अनधिकृत गाळे हटाव मोहीम…..

                                महापालिका प्रशासनाने प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेला लागून असलेल्या सावेडी सं.नं. 109 मध्ये दक्षिण-उत्तर रस्त्यावर बांधण्यात आलेले अनाधिकृत गाळे पाडण्याची कार्यवाही सुरु केली असल्याचे लेखी पत्र दिल्याने…

एमआयडीसी सनफार्मा चौक येथे शेडची मोडतोड करुन नुकसान

नगरच्या  एमआयडीसी मधील  सनफार्मा चौक येथे कोंबड्याची विक्री करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडची मोडतोड करुन लोखंडी पिंजरा व ताडपत्रीचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये  शेडचे मालक अजय मल्हारी चांदणे (रा. नागापूर)…

कोरोना व्हायरसचा एटा व्हेरिएंट

कोरोना महामारीचा नवनवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय जगतातील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंटला (Delta) जबाबदार ठरवण्यात आले होते. आता कर्नाटकमध्ये कोरोना…

विश्व हिंदु परिषदे तर्फे अखंड भारत संकल्प दिन साजरा भारतमातेला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे -मिलिंद…

अखंड भारत संकल्प दिन सर्वत्र साजरा होत आहे.अखंड भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे हि सर्व भारतीयांची इच्छा आहे.अखंड भारत संकल्प पूर्णत्वास जावो आणि भारत अखंड राष्ट्र होऊन बलशाली होवो. सर्वानी स्वातंत्र्यदिन भारतमातेचे पूजन करून साजरा…

डॉ.भा.पा.हिवाळे संस्था संचलित आय.एम.एस.च्या “प्रयास “ या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. मंगेश…

 विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला चालना मिळावी या उद्देशाने गेल्या तीन वर्षापासून “प्रयास” या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन केले जाते. डॉ.भा.पा.हिवाळे संस्था संचलित आय.एम.एस.च्या “प्रयास “या  संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन न्युंआर्टस कोलेजचे वाणिज्य…

पुण्यात “आजादी का अमृतमहोत्सव”..

युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र पुणे राष्ट्रीय सेवा योजना पुणे आणि गोखले इन्स्टिट्यूट पुणे आयोजित आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन टू पॉईंट झिरो चे आयोजन आज गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथे करण्यात आले…

कार चालकाला अडवून लांबवले १२ लाख रुपये

कार मधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असलेल्या एका कार चालकाला तीन अनोळखी व्यक्तींनी अडवले. कार चालकाला बोलण्यात गुंतवून एका व्यक्तीने त्यांच्या कारमधून 12 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजताच्या…